Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime :शेजाऱ्याच्या घरात घुसून फोन पे वरुन बळजबरीने पैसे घेतलेआणि पळून जातानाही त्यांचीच गाडी नेली चोरून…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 30 January 2023, 15:45

पुणे : शेजाऱ्याच्या घरात घुसून फोन पे वरुन जबरदस्तीने स्वत:च्या खात्यात पैसे ट्रान्सफर करुन, बळजबरीने कार चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना वडगाव शेरी साईनाथनगर येथे रविवारी (ता.२९) पहाटे ४ वाजता घडली आहे.

 

रोहन रवींद्र गायकवाड (वय २४, रा. साईनाथनगर, वडगाव शेरी), निहाल ऊर्फ मनोज नागनाथ गायकवाड (वय २७), प्रशांत पवार (वय २५), अक्षय चव्हाण असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकणी सचिन संजय गायकवाड (वय २४, रा. साईनाथनगर, वडगावशेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी सचिन गायकवाड आणि आरोपी रोहन गायकवाड हे शेजारी राहण्यास आहेत. फिर्यादी हे त्यांच्या मित्रासह घरात झोपले असताना रोहन त्यांच्या साथीदारांना घेऊन आला. फिर्यादी यांनी दरवाजा उघडला असताना त्यांना धक्का देऊन ते घरात शिरले.

‘तुझ्या घरात येवढी मुले कशसाठी आले, तुम्ही काहीतरी चोरीमारी करण्याचा प्रयत्न करीत असणार’, असे म्हणून रोहन याने फिर्यादीकडे पैशांची मागणी केली. त्यांच्या हातातील मोबाईल घेऊन त्यातून फोन पेद्वारे २० हजार रुपये जबरदस्तीने त्याचे खात्यावर ट्रान्सफर करुन घेतले. त्याच्या मित्राला मारहाण केली. त्यांच्या घरातील एलईडी टिव्ही फोडून नुकसान केले. फिर्यादीचा भाऊ आकाश गायकवाड यांच्या खिशातून इरटीगा गाडीची चावी घेऊन गाडी पळून गेले.

याप्रकणी सचिन गायकवाड यांनी फिर्याद दिली असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भाजीमध्ये केस सापडला अन् ईश्वरीने गळफास घेतला! नराधम पतीच्या अमानुष छळाला कंटाळून 25 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 12:26
Gram Panchayat Election 2026

Gram Panchayat Election 2026 : संतोष देशमुखांच्या निधनानंतर मस्साजोगमध्ये राजकीय पोकळी! गावाची बिनविरोधची अपेक्षा, पण निवडणुकीत चुरस वाढली; ‘या’ दोन उमेदवारांमध्ये लढत

Thursday, 9 April 2026, 12:16

LLB परीक्षेत शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई, आमदार राहुल कुल यांची मोठी माहिती; CET सेलचा माफीनामा!

Thursday, 9 April 2026, 12:06

धक्कादायक! भीषण अपघातात केजच्या तहसीलदारांचा जागीच मृत्यू; प्रशासनावर शोककळा

Thursday, 9 April 2026, 11:25

कोण मारणार बाजी? बारामतीत 47 उमेदवार आमनेसामने; 6 जणांच्या माघारीनंतर राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली

Thursday, 9 April 2026, 10:46

भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; परवानगीविना बोअरवेल खोदणाऱ्या पुणेकराचा जामीन फेटाळला

Thursday, 9 April 2026, 10:33
Next Post
Man murdered his wife and daughter in pune

कुरकुंभ - बारामती रस्त्यावरील जिरेगाव येथील अनोळखी इसमाच्या खुनाचे गूढ उलगडले! दारू पिताना झालेल्या वादातूनच तीन मित्रांनी केला खून, स्थानिक शाखेने तिघांनाही केले जेरबंद...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.