व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pune

शिंदवणे येथे शेतातील गुलछडीच्या फुलांची चोरी; शेतकरी हतबल

उरुळी कांचन, (पुणे) : शेतात लागवड केल्यानंतर विक्रीला जाण्यापर्यंत शिंदवणे (ता. हवेली) येथील शेतकऱ्यांनी गुलछडी फुलांची शेती सांभाळली. नेमके फुले ...

माती तपासणी अहवालानुसार पिकांना संतुलित अन् योग्य खते वापरावीत: कृषी पर्यवेक्षक मेघराज वाळुंजकर यांचे आवाहन

लोणी काळभोर : शेतकऱ्यांनी जमिनीच्या आरोग्याचे महत्त्व समजून घेऊन राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करण्यासाठी माती परीक्षण ...

action on bogus doctor in manchar pune

पुणे जिह्यातील मंचर येथे बोगस डॉक्टरांवर कारवाई

मंचर : वैद्यकीय व्यवसाय करण्याची पदवी नसतानाही हा व्यवसाय करणाऱ्या दीपमाला हरीश खामकर यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

dead body found in closed house in shikrapur pune

शिक्रापूरमधील हिवरे कुंभारमध्ये विजेच्या धक्क्याने इसमाचा मृत्यू

शिक्रापूर : विजेचा शॉक बसल्याने एका युवकाचा मृत्यू झाला.ही घटना हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथे घडली. किरण दिलीप धुमाळ (वय ...

लोणी काळभोर येथील शुभम काळभोरची वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये 73 किलो वजन गटात उत्कृष्ट कामगिरी

लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता.हवेली) येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकणाऱ्या शुभम काळभोर याने दक्षिण - पश्चिम ...

Man attacked on wife in pune

दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर चाकूने वार

पुणे : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकाने पत्नीवर चाकूने वार केल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. या प्रकरणी पतीविरुद्ध बिबवेवाडी ...

शरद पवार गटात प्रवेश केल्याने चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला; हल्ला केल्याची दिली कबुली, दोघांना अटक

पुणे : विश्रांतवाडी परिसरात माजी नगरसेवक चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. टिंगरे ...

पुणे सोलापूर महामार्गावरील चौफुला येथे तिहेरी वाहनाचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर

केडगाव : पुणे सोलापूर महामार्गावर तिहेरी वाहनांचा अपघात झाला आहे. हा अपघात चौफुला येथील जगदंबा हॉटेल समोर शुक्रवारी (ता. 06) ...

पराभव ही आगामी निवडणुकांची नांदी: माजी आमदार संजय जगताप

-बापू मुळीक सासवड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी लढून विधानसभेचा पराभव पुसून टाकू. येणारी वर्षे तुमची असून स्थानिक ...

उरुळी कांचन येथे जुन्या भांडणाच्या रागातून मोबाईल शॉपी व्यावसायिकावर कोयत्याने हल्ला; 6 जणांवर गुन्हा दाखल

उरुळी कांचन, (पुणे) : पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून सहा जणांच्या टोळक्याने मोबाईल शॉपी व्यावसायिकावर कोयत्याने हल्ला करीत जीवे ...

Page 25 of 633 1 24 25 26 633

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!