Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे सोलापूर महामार्गावरील चौफुला येथे तिहेरी वाहनाचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 6 December 2024, 11:08

केडगाव : पुणे सोलापूर महामार्गावर तिहेरी वाहनांचा अपघात झाला आहे. हा अपघात चौफुला येथील जगदंबा हॉटेल समोर शुक्रवारी (ता. 06) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून आयशर टेम्पो पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगाने चालला होता. आयशर टेम्पो चौफुला येथील जगदंबा हॉटेल समोर आला असता, चालकाचे त्याच्या ताब्यातील आयशरवरील नियंत्रण सुटले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

त्यानंतर आयशर डीव्हाडर तोडून थेट सोलापूरच्या दिशेकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेला. त्याचवेळी पुण्याकडून सोलापूरच्या दिशेकडे जाणाऱ्या एका ट्रकचा व आयशरचा भीषण अपघात झाला. तसेच या ट्रक ला पाठीमागून आलेल्या एका ट्रकने मागून धडक दिली. त्यामुळे असा तिहेरी अपघात असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, अपघातात मृत्यू व जखमी झालेल्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाही. मात्र अपघात झालेल्या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच, यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरु आहे. तसेच अपघातातील वाहने क्रेनच्या सहाय्याने काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

सविस्तर वृत्त थोड्या वेळातच

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune

Pune : महागाईचा आणखी एक झटका! पुणे-बंगळुरू महामार्गावरील टोलमध्ये वाढ; खेडशिवापूर नाक्यावर आता मोजावे लागणार जादा पैसे

Saturday, 4 April 2026, 15:14
Dhule Crime: All sorts of things happened under the name of a massage parlor! Police took action and rescued 2 young victims; What is the real story?

बिअर बारच्या आड देहव्यवसाय; इंदापूरमध्ये पोलिसांचा छापा, मालकासह दोघे अटकेत

Saturday, 4 April 2026, 15:02
Earthquake in politics even before Baramati by-election! Big leak in Ajit's NCP? 15-20 MLAs in contact with Sharad Pawar

बारामती पोटनिवडणुकीपूर्वीच राजकारणात भूकंप! अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठी गळती? 15-20 आमदारांचा शरद पवारांशी संपर्क

Saturday, 4 April 2026, 14:55
Dream of becoming a police officer shattered! Took "shortcut" to get more marks; Candidate's protest at Daund SRPF ground

पोलीस बनण्याचं स्वप्न धुळीस! अधिक गुण मिळवण्यासाठी घेतला “शॉर्टकट”; दौंड एसआरपीएफ मैदानात उमेदवाराचा राडा

Saturday, 4 April 2026, 14:28
crime

crime : व्यावसायिकाचा संशयास्पद अंत, डोक्यावर जड वस्तूने वार, निर्वस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

Saturday, 4 April 2026, 14:01

पुणे पोलीस दलात मोठी खळबळ! गुन्हेगाराशी मैत्री पोलीस शिपायाला पडली महागात अन् शेवटी घडलं तेच

Saturday, 4 April 2026, 13:50
Next Post

धक्कादायक! ‘तू लगेच घरी आली नाही, तर तुझ्या आईचे घर जाळून टाकील’; कोथरुड येथे जावयाकडून सासूरवाडीचे घर जाळण्याचा प्रयत्न..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.