व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pune

फसव्या ॲपच्या माध्यमातून तरुणांना हजारोंचा गंडा; सायबर चोरट्यांचे लोन आता खेडेगावात

केडगाव : सध्या देशात बेरोजगारीचे मोठे संकट उभे असताना बरेचसे नागरिक, तरुण तरुणी घरात असून चिंतेत आहेत. त्यामुळे फसव्या लिंक ...

पिंपरीत वाहतूक नियमन करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला तरुणांकडून मारहाण

पिंपरी : येथे वाहतूक नियमन करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला तरुणांकडून मारहाण केली असल्याची घटना घडली आहे. पिंपरी कॅम्प परिसरातील शगुन ...

राम ही बहुजनांची संस्कृती- संजय सोनवणी; चौफुला येथे तिसरे राज्यस्तरीय भीमथडी साहित्य संमेलन संपन्न

केडगाव (पुणे ) : प्राचीन काळापासून मातृसत्ताक संस्कृतीमध्ये महिलांना मानाचे स्थान होते. राम राम घालून माणुसकी जिवंत ठेवणारी राम ही ...

Success Story : यशाने कित्येकदा हुलकावणी दिलेल्या आणि यशासाठी अडून बसणाऱ्या मयूर जाधवची यशोगाथा..!

पुणे : यश सहजासहजी मिळत नाही. क्षेत्र कोणतंही असू दे, त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी आणि टिकून राहणं महत्वाचं असतं. उद्या ...

Know the Pune weather Update here

पुणे शहरातील कमाल तापमान वाढले, संध्याकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडणार

पुणे : शहरातील आकाश निरभ्र होत असल्यामुळे कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. सोमवारी (दि. १७) वडगावशेरी येथे सर्वांत जास्त ...

लोकप्रियतेपुरती मंत्र्यांची घोषणा असते; मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत सुप्रिया सुळेंची चंद्रकांत पाटलांवर टीका

पुणे : सुप्रिया सुळे यांनी नुकतीच चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. त्या बोलल्या कि, राज्यात 1 जूनपासून मुलींना मोफत शिक्षण ...

काळजी घ्या! आज मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागात ‘यलो अलर्ट’ जाहीर

पुणे  : विविध भागात पावसाचा जोर वाढला असून, शेतकरी सुखावला आहे. आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस बरसणार आहे. असा ...

Monsoon 2024 : कासारीसह परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस; शेतकरी हवालदिल

अमोल दरेकर पुणे : राज्यामध्ये मान्सून दाखल झाल्यापासून सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. आज देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने ...

Horoscope Today : आजचा दिवस ‘या’ तीन राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आजच्या दिवशी मेष, वृषभ, मिथुन या ...

पिंपरी चिंचवडमध्ये अतिक्रमण कारवाई करताना महिला सुरक्षा रक्षकांनी भाजी विक्रेत्या महिलेला केली मारहाण; व्हिडिओ व्हायरल

पिंपरी चिंचवड : येथील दापोडीमध्ये अतिक्रमण कारवाई करताना पथकातील महिला सुरक्षारक्षकांनी भाजी विक्रेत्या महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या प्रचंड प्रमाणात ...

Page 116 of 577 1 115 116 117 577

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!