Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या पडला विहिरीत, दीड तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश

लहू चव्हाणby लहू चव्हाण
Monday, 28 October 2024, 22:01

लहू चव्हाण / पांचगणी : पाचगणी परिसरात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. सातत्याने बिबट्याचे दर्शन होत आहे. भिलार अंजुमन परिसरात भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला होता. वनविभाग व एनीमल रेस्क्यूच्या टीमने बिबट्याची सुरक्षित सुटका केली. सकाळी विहिरीतून बिबट्याच्या डरकाळ्यांचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी विहिरीत डोकावून बघितले असता बिबट्या पडलेला दिसून आला.

ग्रामस्थांनी यासंदर्भात तात्काळ वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अंदाजे ३५ फुट खोल विहीरीमध्ये पडलेल्या बिबट्याला लाकडी शिडी व दोरीच्या सहाय्याने सुमारे दीड तासांच्या अथक परिश्रमानंतर सुस्थितीत बाहेर काढून नजीकच्या नैसर्गिक अधिवासात जाण्यासाठी जागा खुली करून दिली. यावेळी वनाधिकारी यांनी सर्व ग्रामस्थांना वन्यप्राणी बिबट्या बाबत जनजागृती करून सावधान राहण्याचे आवाहन केले.

उपवनसंरक्षक आदिती भार‌द्वाज, सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौंधळ, वनक्षेत्रपाल महाबळेश्वर गणेश महांगडे यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कार्यवाही वनपरिमंडळ अधिकारी गुरेघर आर. व्ही. काकडे व वनरक्षक गुरेघर, वैभव अशोक शिंदे, वनसेवक, संजय भिलारे, कर्मचारी साहेबराव पार्टे, अनिकेत सपकाळ तसेच स्थानिक रेस्क्यू टीम, निसर्गमित्र यांनी पार पडली.

 
लहू चव्हाण

लहू चव्हाण

ताज्या बातम्या

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49
Next Post

वरवंड येथे दोन एसटी-बसच्या अपघाताचा थरार...! दोन ठार, ६९ प्रवासी जखमी; नेमका कसा घडला अपघात?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.