Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वरवंड येथे दोन एसटी-बसच्या अपघाताचा थरार…! दोन ठार, ६९ प्रवासी जखमी; नेमका कसा घडला अपघात?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 28 October 2024, 22:37

वरवंड : पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर वरवंड (ता.दौंड) येथे दोन एसटी बस गाडयांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, तर गंभीर व किरकोळ असे तब्बल ६९ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

नामदेव बाबुराव आढाव (वय ७८, रा. चिंचपूर, आष्टी, बीड) आणि सुवर्णा संतोष होले (रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे) असं अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नाव आहे. दरम्यान, दोन्ही एसटीमध्ये रक्ताचा पडलेला सडा, अडकलेले प्रवासी, रडण्य़ा-ओरडण्याचा आवाज या भयायनक दृष्याने नागरीकांचे अक्षरशः काळीज पिळवटुन गेले. यावेळी तब्बल १० ते १२ रुग्णवाहीकेतुन जखमींना उपचारासाठी तालुक्यातील काही काही रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नेमकं काय घडलं?

 

पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गाने जामखेड-पुणे ही एसटी (एमएच११बीएल९४११) जामखेडहुन पुण्याच्या दिशेने जात होती. तर पुणे-तुळजापुर एसटी (एमएच१४ बीटी३३७९) तुळजापुरकडे चालली होती. दुपारी सव्वा एक वाजता वरवंड येथील कौठीचा मळा भागात पुण्याकडे जाणारी जामखेड एसटी बस अचानक दुभाजकामधुन पलीकडच्या मार्गावर गेली. त्याचवेळी समोरुन तुळजापुर एसटी येत होती. या दोन्ही एसटींची समोरा समोर जोरदार धडक झाली. जामखेड एसटी अपघातानंतर महामार्ग सोडुन काही अंतर उत्तर दिशेला जावुन थांबली. दोन्ही एसटीमध्ये एकुण १०५ प्रवासी होते.

परीसरातील नागरीकांनी जखमींना मदत करण्यास सुरुवात केली. एसटीत अनेक प्रवासी गंभीर जखमी तर काही जण अडकले होते. तसेच दोन्ही एसटीचे चालक गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती माहीती मिळताच पाटस पोलिस, महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरीक व पोलिसांनी पाटस टोल प्लाझा व खासगी रुग्णालयाच्या तब्बल १२ ते १३ रुग्णावाहीकेतुन प्राथमिक आरोग्य केंद्र, अक्षयनर्सिंग होम, हर्ष हाॅस्पीटल, पाटील हाॅस्पीटल व इतर दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.

या घटनेत एकुण ६९ प्रवासी जखमी झाले. तर उपचारादरम्यान एका महीलेचा मत्यू झाला. मृतांचा आणखी आकाडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. अप्पर पोलिस अधिक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलिस अधिकारी बापुराव दडस, पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी घटनास्थळी भेट देवुन अपघाताची माहीती घेतली. दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला याची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सांगितले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05
Next Post
recruitment in hindustan copper limited know details here

'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस' येथे नोकरीची संधी; ऑनलाईन करता येणार अर्ज...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.