Monday, November 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सरकारी कर्मचाऱ्यांनो तुम्हाला दिवाळी गिफ्ट अखेर मिळालं! आता पगारवाढ होणार; महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 23 October 2026, 21:21

मुंबई: सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) एकूण ५ टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचा राज्यातील सुमारे २ लाख ७५ हजार कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ होणार असल्याचे वृत्त आहे. याशिवाय, चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांची अतिरिक्त एरियर रक्कम देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी केलेल्या घोषणेनुसार, महागाई भत्त्यातील एकूण ५ टक्के वाढीमध्ये चालू वर्षातील ४ टक्के वाढ आणि मागील वर्षातील थकीत १ टक्के महागाई भत्त्याचा समावेश आहे. या निर्णयामुळे पात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच वाढीव महागाई भत्त्याचा लाभ पेन्शनधारकांनाही मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या निर्णयासंदर्भातील अधिकृत सूचना शुक्रवारी जारी केल्या जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे वाढीव महागाई भत्ता नेमका कधीपासून लागू होणार आणि त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाणार, याबाबतच्या तपशीलाकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम

महागाई भत्त्यातील वाढीसोबतच चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठीही आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना रिव्हिजन एरियर म्हणून १० हजार रुपये दिले जाणार आहेत. ही रक्कम १ नोव्हेंबर रोजी संबंधित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री सुक्खू यांनी जाहीर केले.

या घोषणेमुळे हिमाचल प्रदेशातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, प्रत्यक्ष लाभाची तारीख आणि पात्रतेसंबंधीचे तपशील अधिकृत आदेशातून स्पष्ट होणार आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात पोलिसांच्या डोळ्यांसमोरच सराईत गुंडाचा थरारक खून! कोथरूडमध्ये पूर्ववैमनस्यातून रक्तरंजित थरार…

Monday, 9 November 2026, 16:03

शरद मोहोळ हत्याकांडात गणेश मारणेला न्यायालयाचा मोठा दणका! पुण्यात ‘नो एंट्री’; विशेष मकोका न्यायालयाचा निर्णय

Monday, 9 November 2026, 14:59

खाकीला काळिमा! पुण्यात पोलिसाचं पत्नीसोबत धक्कादायक कृत्य; शारीरिक छळ, जबरदस्ती गर्भपात अन्…

Monday, 9 November 2026, 14:04

मित्रानेच केला घात! पुण्यात जुन्या वादाच्या रागातून तरुणावर ॲसिड हल्ला; झटापटीत ४ जण जखमी, नेमकं काय घडलं?

Monday, 9 November 2026, 13:00

लक्ष्मीपूजनाच्या रात्री पुण्यात आगीचा तांडव! अवघ्या ८ तासांत ६४ ठिकाणी आग; अग्निशमन दलाची धावपळ

Monday, 9 November 2026, 11:59

सोनं डायरेक्ट ५ लाखांवर जाणार? तज्ज्ञांच्या अंदाजाने खळबळ; चांदीच्या दरांबाबतही मोठी भविष्यवाणी

Monday, 9 November 2026, 11:02
Next Post

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp