Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ येथे नोकरीची संधी; ऑनलाईन करता येणार अर्ज…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 29 October 2024, 7:00
recruitment in hindustan copper limited know details here

पुणे : ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ येथे तुमचं नोकरीचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण, या ठिकाणी अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून संबंधित उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ येथे सामाजिक कार्यकर्ते (पूर्ण वेळ) या पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. पण यात एम.ए. इन सोशल सायन्सेस असणे गरजेचे असणार आहे. ही पात्रता असणाऱ्या उमेदवारालाच अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून, 10 नोव्हेंबर, 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

या भरती प्रक्रियेत ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार असून, या प्रकियेंतर्गत एकूण 3 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नवी मुंबई, पुणे, मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.tiss.edu/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

चालता-चालता बॉक्सला लागला हात अन् ६३ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू; पुण्यात नेमकं काय घडलं? वाचा

Monday, 27 July 2026, 10:11

अमेरिका-इराण तणाव कमी होताच कच्चे तेल झाले स्वस्त, आता पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

Monday, 27 July 2026, 9:01

आता ‘तारीख पे तारीख’ नाही! हिंजवडी मेट्रोच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम; ‘या’ तारखेपासून धावणार मेट्रो

Monday, 27 July 2026, 8:51

पेपरफुटी करणाऱ्यांची आता खैर नाही! 10 वर्षांचा तुरुंग, 10 कोटींचा दंड; केंद्र सरकारने आणला कठोर कायदा

Monday, 27 July 2026, 8:38

आधी प्रेम, मग लग्नाचं आश्वासन… शेवटी 1.11 कोटी घेऊन महिला फरार; पुण्यातील घटना

Monday, 27 July 2026, 8:25

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा दमदार कमबॅक! पुणे, मुंबई, कोकणसह ‘या’ भागांत जोरदार सरी; हवामान विभागाचा अलर्ट

Monday, 27 July 2026, 8:11
Next Post

काळजी घ्या ! शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढवतील 'हे' पदार्थ; हृदयविकाराचाही वाढू शकतो धोका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.