Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी रेल्वे स्टेशन परिसरात गांजा विकणाऱ्यांना रंगेहाथ पकडले; दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाची कामगिरी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 28 October 2024, 20:19

लोणी काळभोर : भरदिवसा लोणी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या हॉटेलच्या बाहेर गांजा विक्री करणाऱ्या दोघांना दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी दोघांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एकाला अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 5 हजार 540 रुपयांचा 277 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

अमिरखान सुधाखान पठाण (वय 45), शेरखान पठाण (दोघे रा. बिसमिल्ला हॉटेलचे समोर, लोणी रेल्वे स्टेशन गेट जवळ, लोणी काळभोर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यातील अमिरखान पठाण याला अटक करण्यात आली असून शेरखान पठाण हा अद्याप फरार आहे. याप्रकरणी दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार गणेश गोसावी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे – सोलापूर महामार्गावरील लोणी स्टेशन चौकातून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर आरोपी अमिरखान पठाण व शेरखान पठाण हे स्वत:चे आर्थिक फायद्याकरीता बेकायदेशीरपणे काही नागरिकांना गांजा विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने छापा टाकला असता अमिरखान पठाण आढळून आला तर शेरखान पठाण पळून जाण्यात यशस्वी झाला.

 

दरम्यान, पोलिसांनी अमिरखान पठाण याला अटक केली असून त्याच्याकडून पोलिसांनी 5 हजार 540 रुपयांचा 277 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणे, कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा कहर वाढणार? हवामान विभागाने दिली महत्वाची अपडेट

Tuesday, 28 July 2026, 7:56

Daily Horoscope: आजचा दिवस कोणासाठी लकी? ‘या’ 5 राशींना आर्थिक लाभाचे जोरदार योग

Tuesday, 28 July 2026, 7:36

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20
Next Post

आर्णीचे माजी आमदार राजू तोडसाम यांचा उमेदवारी अर्ज दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.