कुंजीरवाडी येथील एका व्यावसायिकाची ५ लाखाची फसवणूक करून फरार झालेल्या आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!
लोणी काळभोर : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील एका व्यावसायिकाच्या व्यवहारात ५ लाख रुपयांचा अपहार करून तब्बल ५ महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या ...