Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कुंजीरवाडी येथील एका व्यावसायिकाची ५ लाखाची फसवणूक करून फरार झालेल्या आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 30 July 2022, 15:56

लोणी काळभोर : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील एका व्यावसायिकाच्या व्यवहारात ५ लाख रुपयांचा अपहार करून तब्बल ५ महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या एका आरोपीला लोणी काळभोर पोलिसांनी वाघोली (ता. हवेली) येथून अटक केली आहे.

अश्रफ अमजद सय्यद (वय २९, रा. वाघेश्वरनगर, गोरेवस्ती वाघोली पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी निखील गुलाब कुंजीर वय २९ वर्ष धंदा व्यवसाय, रा. कुंजीरवाडी पानमळा, रोड ता. हवेली, जिल्हा पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखील कुंजीर आणि आरोपी अश्रफ सय्यद हे दोघे एकमेकांचे ओळखीचे होते. फिर्यादी निखील यांनी हडपसर येथील पोपट भोलाजी ढवळे यांना ५ लाख रुपये देण्यासाठी आरोपी अश्रफ याच्याजवळ १ फेब्रुवारी २०२२ ला मोठ्या विश्वासाने दिले होते. परंतु, आरोपी अश्रफने कुंजीर यांचा विश्वासघात करून सदर रकम पोपट ढवळे यांना न देता अपहार केला. आणि आरोपी अश्रफ सय्यद हा फरार झाला होता. याप्रकारणी कुंजीर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सय्यद याच्याविरोधात तक्रार दिली. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी आरोपीला पकडण्यासाठी  तपास पथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक अमित गोरे यांच्या पथकाला सूचना दिल्या.

सदर पथक गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलीस नाईक संभाजी देविकर व बाजीराव वीर यांना पाच लाख रुपयांचा अपहार केलेला आरोपी अश्रफ सय्यद हा वाघोली येथे येणार असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचला.परंतु, आरोपी अश्रफ सय्यद याला पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपीने पळ काढला. मात्र,पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने पकडले.

 

दरम्यान, पोलिसांनी आरोपी अश्रफ सय्यद याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपीने सदर गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. तरी, पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक देशमुख करीत आहे.

ही कामगीरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली  तपास पथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक अमित गोरे, पोलीस नाईक संभाजी देविकर, अमित साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल बाजीराव वीर शैलेष कुदळे आणि निखील पवार यांच्या पथकाने केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ठिकठिकाणी नृत्याचे कार्यक्रम करायची अन् नंबर बदलून पसार व्हायची! राणीला पकडायला पोलिसही मजूर बनले; वाचा सिनेस्टाइल कारवाईचा थरार…

Thursday, 3 September 2026, 19:26

विद्यानंद बापटांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांचा तातडीचा आदेश; 24 तास पोलिसांचा बंदोबस्त

Thursday, 3 September 2026, 18:58

रायगडमध्ये काँग्रेस तालुकाध्यक्षाच्या भावाची निर्घृण हत्या! डोक्यात पोकलेनचा ब्रेकर मारून खून; नातेवाईकच निघाले मारेकरी

Thursday, 3 September 2026, 18:47

दौंड हादरलं! आईसोबतच्या भांडणाचा राग चिमुकलीवर काढला; हत्या करून नराधमाने विहिरीत ढकललं अन्…

Thursday, 3 September 2026, 18:19

राघव चड्ढांना मोठा धक्का! मसुदा मतदार यादीतून नाव गायब; राज्यसभा खासदारकीवर टांगती तलवार

Thursday, 3 September 2026, 17:48

‘पैसे दे कारवाई थांबवतो’ पुण्यात अनधिकृत पानटपरीवर कारवाई टाळण्यासाठी चक्क ३०० रुपयांची लाच घेणारा पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

Thursday, 3 September 2026, 17:21
Next Post

बाबासाहेबांचे गाणे लावलं म्हणून दलित कुटुंबांला मारहाण; समाजकंटकांना तात्काळ अटक करावी होलार समाजाचे प्रशासनाला निवेदन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp