Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ठिकठिकाणी नृत्याचे कार्यक्रम करायची अन् नंबर बदलून पसार व्हायची! राणीला पकडायला पोलिसही मजूर बनले; वाचा सिनेस्टाइल कारवाईचा थरार…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 3 September 2026, 19:26

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका पोलिसांना तब्बल १५ महिन्यांपासून गुंगारा देणाऱ्या महिला आरोपीला अखेर अटक करण्यात यश आले आहे. राणी अरुण साळवे-भिवसने (वय २६) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून, ती मूळची छत्रपती संभाजीनगरमधील बहुसिंगपुरा परिसरातील आहे. नृत्याचे कार्यक्रम करत सतत ठिकाण आणि मोबाईल क्रमांक बदलून ती पोलिसांना चकवा देत होती. मात्र, पोलिसांनी वेगळीच शक्कल लढवत शेतकरी आणि शेतमजुरांचा वेश धारण करून दीड दिवस पाळत ठेवली आणि अखेर तिला ताब्यात घेतले.

बार्शी तालुका पोलीस ठाण्यात मिसाळ नामक तक्रारदाराच्या बॅगेतून १२ लाख ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याप्रकरणी राणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर ती पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी सातत्याने ठिकाणे बदलत होती.

राणी विविध शहरांमध्ये नृत्याचे कार्यक्रम करत होती. कार्यक्रम संपल्यानंतर ती लगेच मोबाईल क्रमांक बदलत असे आणि दुसऱ्या ठिकाणी निघून जात असे. त्यामुळे तिचा ठावठिकाणा शोधणे पोलिसांसाठी आव्हान ठरत होते. तब्बल १५ महिने ती पोलिसांना हुलकावणी देत होती.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने राणीचा शोध घेण्यासाठी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतला. या तपासातून ती छत्रपती संभाजीनगरमधील बहुसिंगपुरा परिसरातील डोंगराळ भागात लपून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

 

डोंगराळ भाग असल्याने पोलिसांच्या वाहनांची किंवा गणवेशातील पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी थेट गणवेशात कारवाई न करण्याचा निर्णय घेतला.

पोलिस अधिकारी आणि अंमलदारांनी शेतकरी आणि शेतमजुरांचा वेश धारण केला. मळके कपडे परिधान करून तसेच शेतीची अवजारे सोबत घेऊन पोलिस पथकातील सदस्य परिसरात वावरू लागले. सलग दीड दिवस उन्हातान्हात शेतकरी-मजुरांप्रमाणे फिरत त्यांनी राणीच्या हालचालींवर लक्ष ठेवले.

पोलिसांबाबत कोणताही संशय निर्माण होऊ नये याची विशेष काळजी घेण्यात आली. योग्य संधी मिळताच शेतकरी वेशातील पोलिसांनी अचानक कारवाई करत राणीला ताब्यात घेतले.

या कारवाईमुळे गुन्हा केल्यानंतर वेषांतर करून, मोबाईल क्रमांक बदलून किंवा ठिकाणे बदलून कितीही काळ पोलिसांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला, तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटका होत नाही, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. बार्शी पोलिसांच्या या अनोख्या कारवाईचे परिसरात कौतुक होत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टार दिव्या शिंदे अडचणीत! 10 जणांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Saturday, 26 September 2026, 23:01

गाडीतळ उड्डाणपूल मध्यरात्री दोन तास बंद, जॅक काढण्याचे काम; सोलापूर-सासवडकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग

Saturday, 26 September 2026, 22:25

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ₹1500 जमा होण्यास सुरुवात, तुमच्या मोबाईलवर मेसेज आला का?

Saturday, 26 September 2026, 21:58

उपोषण संपलं, पण जरांगेंविरोधात ठिणगी पेटली!’त्या ‘महिलेच्या गंभीर आरोपांनी आंदोलनाला नवं वळण

Saturday, 26 September 2026, 20:51

प्रा. डॉ. मंगेश कराड ठरले ‘मराठवाडा रत्न’! राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यात होणार गौरव

Saturday, 26 September 2026, 20:26

पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ येथे 3 ते 4 वाहनांचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

Saturday, 26 September 2026, 20:02
Next Post

उरुळी कांचन येथील 'अस्मिता महिला पतसंस्थे'चा 45 लाख 79 हजारांचा निव्वळ नफा; सभासदांना 15 टक्के लाभांश तर सभासदांना 'प्रवासी बॅग' भेट..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp