Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : इंदापूर येथे १२ वर्षीय विद्यार्थिनीला मालवाहू ट्रकने चिरडले ; तर संतप्त गावकऱ्यांनी ट्रकला पेटविले

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 29 July 2022, 13:45

सागर जगदाळे 
भिगवण : मुलांना शाळेत सोडविण्यासाठी चाललेल्या दुचाकीला एका हायवा डंपरणे धडक दिल्याची धक्कादायक घटना काटी (ता. इंदापूर) येथे आज शुक्रवारी (ता. २९) उघडकीस आली आहे. या अपघातात  मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर वडील आणि भाऊ गंभीर जखमी झाले आहेत.  या हृदयद्रावक घटनेने गावातील ग्रामस्थांनी हायवा डंपर पेटवून दिला आहे.

तृप्ती नानासाहेब कदम (वय 12 वर्ष) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तर नानासाहेब कदम व मुलगा  कृष्णा नानासाहेब कदम (वय 11 वर्ष) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी  डंपर चालक  विनोद महादेव जवरे ( वय 40 वर्ष, रा. खैरा, जि- यवतमाळ) याला इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

मिळालेली माहिती अशी की, काटी येथील नानासाहेब कदम हे सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान बुलेट मोटरसायकल क्र.(MH-42 – AV – 3764) वरती मुलांना शाळेत सोडवण्यासाठी जात असताना रस्ते बांधकामासाठी खडीने भरलेला हायवा डंपर क्र.(MH- 42 – T-1653) ने पाठीमागून बुलेट मोटरसायकल ला धडक दिली.

 

या अपघातात  तृप्ती  ही मुलगी डंपरच्या  मागील चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे.  तर  नानासाहेब कदम व मुलगा  कृष्णा हे किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेनंतर गावकरी घटनास्थळी त्वरित जमा झाले. आणि संतप्त गावकऱ्यांनी ट्रकला पेटवून दिला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर अग्निशामक दलाच्या मदतीने या हायवा डंपरची आग विझवण्यात आली असून इंदापूर पोलिसांनी हायवा डंपरचा चालक विनोद महादेव जवरे ( वय 40 वर्ष, रा. खैरा, जि- यवतमाळ) यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

 

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44
Next Post

पांचगणी गिरिस्थान नगरपरिषदेचे आरक्षण शाळेतील मुलींच्या हस्ते चिठ्ठ्या काढून जाहीर...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.