Wednesday, October 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : पत्नी व दोन मुलांची हत्या करून पतीची आत्महत्या, मुंबईतील चिखलवाडी येथील धक्कादायक घटना…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 30 July 2022, 11:36

मुंबई : पत्नी व दोन मुलांना संपवून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील चिखलवाडी परिसरातील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये उघडकीस आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पत्नी नाझिया शकील खान (वय-३०), मुलगा सरफराज खान (वय-७) आणि मुलगी अतीफा खान असे खून झालेल्या आई आणि मुलांची नावे आहेत. तर शकील जलील खान (वय-३४) असे खून करून आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकील आणि नाझिया यांचा ९ वर्षापूर्वी विवाह झाला होता. ते मूळचे उत्तर प्रदेश येथील होते. सद्या शकीलचे कुटुंब चिखलवाडीतील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये राहत होते. शकील हा शांत आणि आनंदी स्वभावाचा व्यक्ती होता. तो शिवाजी नगर मध्ये एक छोटेसे किराणा मालाचे दुकान चालवीत होता.

दरम्यान, सकाळी फोन उचलत नाही म्हणून शकीलचा भाऊ सुफीयन घरी आला. तेव्हा शकीलच्या घराचा दरवाजा बंद होता. दरवाजा उघडण्यासाठी शकीलला आवाज दिला. मात्र घरातून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद आला नाही. त्यानंतर सुफीयनने घराचा दरवाजा तोडला. तेव्हा घरात चार मृतदेह आढळून आले आहे.

 

या घटनेची माहिती मिळताच, शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. शकीलने प्रथम पत्नी आणि दोन मुलांची विषारी औषध देऊन हत्या केली. आणि त्यानंतर स्वत: शकीलनेही आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र या शकीलने हे कृत्य का केले याचे करण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. तरी, पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करीत आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकारचा मोठा निर्णय! इंदिरा गांधींच्या नावांच्या 3योजनांची नावे बदलली; कोणत्या आहेत त्या योजना?

Wednesday, 14 October 2026, 18:20

उरुळी कांचन पोलीस ठाण्यात भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या तीन घरमालकांवर गुन्हे दाखल; कांचन वृंदावन सोसायटीतील प्रकार

Wednesday, 14 October 2026, 18:19

निळ्या ड्रम हत्याकांडाचा मोठा निकाल! मुस्कान अन् तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा; मुस्कान ढसाढसा रडली, म्हणाली ” माझ्या दोन्ही मुलांचा…

Wednesday, 14 October 2026, 17:57

तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात मोठा दुजाभाव? राष्ट्रपती-मंत्र्यांनाही बंदी, मग मटका माफियाला थेट दर्शन कसं?

Wednesday, 14 October 2026, 17:52

उरुळी कांचन येथे कार चालवतांनाच आला हृदयविकाराचा झटका! गाडीचं नियंत्रण सुटलं अन् जागीच मृत्यू; २ महिला जखमी

Wednesday, 14 October 2026, 17:33

राष्ट्रपती भवनात ‘रामायण’चा भव्य स्क्रीनिंग सोहळा? नितेश तिवारींच्या चित्रपटासाठी कोण-कोण दिग्गज लावणार हजेरी?

Wednesday, 14 October 2026, 17:29
Next Post

Khed Crime : चोरट्यांनी केले मंदिरांना लक्ष्य! दावडीतील दोन मंदिरात चोरी, १ लाखाचा ऐवज लंपास...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp