उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांची भेट ; प्रकृतीची केली विचारपूस…!
शिरुर : जनतेचा नेता म्हणून माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी या भागातील समाजासाठी कार्यकर्त्याप्रमाणे काम केले. त्यांनी जीवनात अनेकांचे भले ...