Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आरोपीकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबी जाळ्यात ; कोथरुडच्या सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयातील प्रकार…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 14 August 2022, 10:57

पुणे : जामीन मिळवून देण्यासाठी आरोपीकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी (ता.१३) कोथरुडच्या सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात रंगेहाथ पकडले आहे.

विजय एकनाथ शिंदे ( वय ४८) असे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीच्या विरोधात दाखल असलेल्या एका प्रकरणात त्याला हजर करुन घेणे तसेच त्याला जामीन मिळवून देण्यासाठी हवालदार शिंदे यांनी पाच हजारांची लाच मागितली होती. याप्रकरणी आरोपीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

 

त्यानुसार  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोथरुडच्या सहायक पोलीस आयुक्त कार्यालयात सापळा रचला. तेव्हा संशयित आरोपीकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार शिंदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

दरम्यान, पोलीस हवालदा विजय शिंदे यांच्या विरोधात कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच कोथरूड पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली आहे. तरी पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15
Next Post

उरुळी कांचनमध्ये पुन्हा राडा...! दिवंगत कुख्यात गुंड आप्पा लोंढे यांचे नाव सांगून लाकडी बांबूने मारहाण करून शिवीगाळ ; तिघांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.