Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक बातमी- स्वप्नातील चोरटे मारहान करतील या भितीने, बारामतीच्या 28 वर्षीय युवकाची गळफास घेऊनखरोखरच आत्महत्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 14 August 2022, 17:13

पुणे- स्वप्नात वारंवार येत असलेले चोरटे खऱोखरच मारहान करतील या भितीने बारामती तालुक्यातील 28 वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार प्रत्यक्षात घडला आहे.

अक्षय सुरेश कदम (वय 28, रा. सुपा ता. बारामती) हे त्या आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असुन, अक्षय कदम याने शुक्रवारी (ता. 12) मध्यरात्रीच्या समारास ख्याला साडी बांधुन गळफास घेतल्याचे ऊघडकीस आले आहे. याबाबत अक्षयचा मावस भाऊ भाऊ शेखर शेलार याने दिलेल्या तक्रारीनुसार वडगाव निंबाळकर पोलिसात आत्महत्येचा गुन्हा दाखल कण्यात आला आहे.

वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कदम हा सुपा परीसरात मोलमजुरी करुन, कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मागिल कांही दिवसापासुन गावात फिरतांना, मित्रमंडळींना आपणास स्वप्न पडते व स्वप्नात येणारे चोर मला मारहाण करणार असल्याचे अक्षय सांगत होता. स्वप्नाबद्दल वारंवार सांगत असल्याने, त्याच्या मित्रमंडळींनी त्याला वेड्यात काढण्यास सुरुवात केली होती. दरम्यान गुरुवारी त्याने स्वप्नातील चोर मारहान करणा असल्याची कल्पना घरातील सदस्यांनाही दिली होती.

 

दरम्यान घरातील लोकांनी अक्षयची समजूत काढली होती. याच वाचारात शक्रवारी रात्री दहा वाजनेच्या सुमारास अक्षय घराची आतुन दारे खिडक्या बंद करून घऱात झोपण्यास गेला. शनिवारी सकाळी उशिरापर्यंत दार उघडली नाही त्यामुळे घऱातील सदस्यांनी आत डोकावून पाहिले असता, अक्षयने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. वडगाव निंबाळकर पोलिसांनी याबाबत अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

याबाबत अधिक माहिती देतांना वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे म्हणाले, अक्षय कदम यांच्या मावस भावाने दिलेल्या तक्रारीनुसार अक्षयच्या मृत्युची नोंद अकस्मित मृत्यूची नोंद असी केली आहे. मात्र गावातील सरपंच, व कांही नागरीकांच्याकडे विचारणा केली असता, मागिल कांही दिवसापासुन अक्षय स्वप्नाबद्दल व चोरट्यांच्या मारहानीबद्दल बोलत होता. शुक्रवारी झोपण्यापुर्वीही दिल्याची माहिती मिळत आहे. याबाबत पुर्ण तपास केल्यानंतरच अक्षयच्या आत्महत्येचे नेमके कारण कळणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33
Next Post

स्वातंत्र्य दिनी तुम्ही वेगळा लूकचा विचार करीत असाल, तर 'या' टिप्स तुमची मदत करतील... 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.