Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्वातंत्र्य दिनी तुम्ही वेगळा लूकचा विचार करीत असाल, तर ‘या’ टिप्स तुमची मदत करतील… 

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 14 August 2022, 17:37
पुणे : महिलांसाठी एखाद्या विशेष इव्हेंटसाठी स्पेशल लूक करण्याची वेगळीच मजा असते. यंदाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाला सुद्धा तुम्ही काही तरी वेगळा लूकचा विचार करीत असाल, तर या काही स्टायलिश टिप्स तुमची मदत करतील. तुमच्याकडे नवीन कपडे नसले तरी काळजी करण्याची गरज नाही, त्याऐवजी तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमधून काही ड्रेसेस टीमअप करून तुमचा नवीन स्टायलिश लुक तयार करू शकता.
पांढरा टॉप
जर तुम्हाला वेस्टर्न ड्रेस घालण्याचा शौक असेल तर पांढरा शर्ट किंवा टॉपसोबत ग्रीन ट्राउजर घालू शकता. यासोबत जर ऑरेंज कलरचा स्टोल किंवा स्कार्फ टीमअप केला तर तुम्ही नक्कीच अप टू डेट दिसाल.
सलवार सूट
व्हाईट कलरचा कुर्ता प्रत्येक मुली जवळ असतो. अशा परिस्थितीत पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यासोबत तुम्ही ऑरेंज दुपट्टा आणि हिरवी सलवार घालू शकता. यामुळे तुमचा एथनिक लूक खूप छान होईल. यासोबत तुम्ही ट्राय कलर बिंदी किंवा ट्राय कलर बांगड्या सुद्धा घालू शकता.
लाँग स्लिट कुर्ता
लाँग स्लिट कुर्ता देखील खूप चांगला पर्याय आहे. तुम्ही पांढऱ्या रंगाचा कुर्ता घालू शकता. यासोबत ग्रीन ट्राउजर छान दिसते. त्याचबरोबर निळ्या रंगाचा लाँग स्लिट कुर्ता आणि व्हाइट ट्राउजर किंवा पँट टीमअप करून तुम्ही कंप्लीट लूक मिळवू शकता. तुम्ही यासोबत ट्राय कलर ज्वेलरी सुद्धा कॅरी करू शकता.
साडी
जर तुम्हाला स्वातंत्र्यदिनी साडी नेसायची असेल तर तुम्ही केशरी किंवा हिरव्या रंगाची साडी घालू शकता. दुसरीकडे, तुमच्याकडे केशरी किंवा हिरव्या रंगाची साडी नसली तरी तुम्ही पांढर्‍या साडीसोबत ऑरेंज ब्लाउज किंवा क्रॉप टॉप घालू शकता. तुम्ही सिंपल व्हाइट साडीसोबत तिरंगी ज्वेलरी सुद्धा ट्राय करू शकता.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

अत्यंत दुर्देवी घटना.. कोरेगाव मुळ येथील फार्महाऊसवर रक्षाबंधणाच्या सेलीब्रेशनसाठी आलेल्या मार्केटयार्ड परीसरातील बांधकाम व्यावसायकाच्या अडीच वर्षाच्या  मुलीचा नाल्यात बुडुन दुर्देवी मृत्यु, साडेचार वाजताची घटना...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.