Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे : पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी तीन दिवसापूर्वी मारहाण केलेल्याची दखल घेतली महिला आयोगाने ; अन पोलीस आयुक्तांना दिले ‘हे’ निर्देश…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 14 August 2022, 13:56

पुणे : पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी तीन दिवसापूर्वी एका नागरिकाला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी एका महिलेनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. याची महिला आयोगाने दखल घेऊन पुणे पोलीस आयुक्तांना संबंधित प्रकाराचा कसून तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.

पोलीस निरीक्षक पुराणिक यांचा  शिवीगाळ करून मारहाण केल्याचा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा:   

एका महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. याबबतीत एका महिलेची तक्रार महिला आयोगास प्राप्त झाली असून यापुर्वीही एका महिलेला अशीच मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी योग्य तपास करण्याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती महिला आयोगाने ट्विट करुन दिली आहे.

 

ट्विट पाहण्यासाठी येथे क्लिक करा :

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक हे काही लोकांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमामध्ये प्रसारित होत आहे याबाबतीत एका महिलेची तक्रार महिला आयोगास प्राप्त झाली आहे. यापु्र्वीही एका महिलेला अशीच मारहाण केल्याचे तक्रारीत नमुद केले आहे pic.twitter.com/bhuPLLkqPq

— Maharashtra State Commission for Women (@Maha_MahilaAyog) August 13, 2022

दरम्यान, मागील काही दिवसापासून राजेश पुराणिक यांनी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन नंबर धंदेवाल्यांना सालो कि पळो करून सोडले होते. या व्हिडिओ मध्ये पुराणिक चौकशी करीत आहेत यात गैर काही नाही मात्र आरोपींना शिव्या देणे आणि मारहाण हे योग्य नाही. याप्रकरणी महिला आयोगाने योग्य तो तपास करण्याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29
Next Post

Johnny Lever Birthday : रस्त्यावर पेन विकणारे कॉमेडियन जॉनी लिव्हर ; 'लिव्हर'नाव असं पडलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.