यवत पोलिसांची दबंग कामगिरी..! रायगडहून अपहरण झालेल्या चिमुकलीची यवत पोलिसांकडून सुटका ; दोन अपहरणकर्त्यांना अटक…!
यवत : रायगड जिल्ह्यातून अपहरण झालेल्या अडीच वर्षाच्या मुलीची सुटका करीत यवत पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या ...