Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

टाकळी हाजी येथे घर फोडून चोरट्यांनी मौल्यवान वस्तुंसह रोख रक्कम केली लंपास…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 12 September 2022, 9:21

युनूस तांबोळी

शिरूर:  टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे शनिवारी (दि. १०) मध्यरात्री देवराम शिंदे यांचे टाकळी हाजी- वडनेर रोडवरील शिंदेवस्ती येथील घर फोडून चोरट्यांनी घरातील मौल्यवान वस्तुंसह रोख रक्कम लंपास केली आहे.

शिंदे हे मुलांकडे पुण्याला गेले होते. घरी कुणीच नव्हते, याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट तोडून एलसीडी टीव्ही तसेच कपाटातील रोख रक्कम लंपास करण्यात करण्यात आली आहे.

 

घरी कुणीच नसल्याने कपाटातील कपडे आणि घरातील साहित्य चोरट्यांनी अस्ताव्यस्त करून टाकले आहे. सकाळी घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आल्याने बाळू शिंदे यांनी माजी सरपंच दामुशेठ घोडे यांना कल्पना दिली. त्यांनी ताबडतोब तेथे धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली व याबाबत शिंदे यांच्या कुटुंबियांना आणि पोलिसांना कळविले. सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलिस नाईक धनंजय थेऊरकर, पोलिस अंमलदार दिपक पवार यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली आहे.

शिंदे यांचे कुटुंबीय पुण्यात असल्यामुळे ते आल्यानंतरच नक्की किती रक्कम आणि साहित्य चोरी गेले आहे हे समजू शकेल. यापूर्वी ही या भागात दुकानांची चोरी, घरफोडी असे प्रकार घडलेले आहेत. त्याचा तपास अजून लागला नाही, तोच हा प्रकार घडला असल्याने चोरांना पोलिसांचा धाक राहिला नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच शरदवाडी येथून एक दुचाकी गाडी आणि आमदाबाद येथून एक कृषी पंपाचीही चोरी झाली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

माण-खटाव मध्ये मनसे रेल्वे इंजिनच्या गतीने मनसैनिक तयारीने उतरणार- धैर्यशील पाटील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.