Pune Crime : शिक्रापुरात बापाने खून केलेल्या मुलीचा मृतदेह चौध्या दिवशी सापडला ; शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देणार..!
शिक्रापूर : एका नराधम बापाने आपल्याच मुलीला वेळ नदीच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहात फेकून देत मुलगी बेपत्ता झाल्याबाबतचा बनाव रचत खून ...