Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर मध्ये चक्क भाजीपाला विक्रेता आणि हमाल निघाला मोबाईल चोर ; लोणी स्टेशन येथे मोबाईल विकण्यासाठी आलेल्या दोन चोरट्यांना लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 1 October 2022, 16:40

लोणी काळभोर : चोरीचे ६ मोबाईल विकण्यासाठी आलेल्या दोन अट्टल चोरट्यांना लोणी काळभोर पोलिसांनी ‘लोणी स्टेशन’ (ता. हवेली) परिसरातून अटक केली आहे.

नवनाथ बबन शिंदे (वय २६, धंदा भाजीपाला विक्री, हनुमान मंदीराचे मागे लोणी स्टेशन, लोणीकाळभोर), मनोहर दिपक कांबळे (वय २४,धंदा हमाली, यशराज हाईट्स, कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार नागरिकांचे मोबाईल चोरी जाण्याचे प्रकार घडत होते. याप्रकरणी अनेक नागरिकांनी अज्ञात मोबाईल चोरट्यांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या होत्या. मोबाईल चोरट्यांना पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे व त्यांच्या सहकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.

सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पथकातील पोलीस शिपाई आडके व भगत यांना ‘लोणी स्टेशन येथे दोन इसम मोबाईल विकण्यासाठी येणार आहेत. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून चोरट्यांना मोठ्या शिताफीने पकडले. त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे ६ मोबाईल फोन जप्त करण्यात आलेआहेत.

 

सदरची उल्लेखनीय कामगीरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदशनाखाली तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, संतोष होले, राजेश दराडे, विश्रांती फणसे, सुनील नागलोत, श्रीनाथ जाधव, निखील पवार, नितेश पुंडे, शैलेश कुदळे, पाटोळे, देविकर, आडके आणि भगत यांच्या पथकाने केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा; 10-11 सप्टेंबरला सामूहिक रजा आंदोलन

Wednesday, 9 September 2026, 13:22

चारित्र्यावर संशय अन् पत्नीचा गळा चिरला! पुण्यातील हत्येनंतर पती कर्नाटकात लपला, पण एका चुकीने 24 तासांत पोलिसांच्या जाळ्यात

Wednesday, 9 September 2026, 13:05

लंडनचा प्रवास अर्ध्यावरच थांबला! एकनाथ शिंदेंच्या OSD अन् फोटोग्राफरच्या विमानात तांत्रिक बिघाड

Wednesday, 9 September 2026, 12:28

८२ लाख खर्चून डागडुजी, तरी शंभू महादेव मंदिर गळतंय! रायरेश्वराच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

Wednesday, 9 September 2026, 12:02

‘अति तिथे माती’ लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील एपीआय ५० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात! ‘आणखी दोन कर्मचारी बाबरचेच चेले?’

Wednesday, 9 September 2026, 11:52

आधी दबाव, धमक्या अन् कबुलीचा व्हिडिओ? 19 वर्षीय सृष्टीच्या मृत्यूनंतर रेक्टरला अटक

Wednesday, 9 September 2026, 11:45
Next Post

शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहा - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp