Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चारित्र्यावर संशय अन् पत्नीचा गळा चिरला! पुण्यातील हत्येनंतर पती कर्नाटकात लपला, पण एका चुकीने 24 तासांत पोलिसांच्या जाळ्यात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 9 September 2026, 13:05

पुणे : पुण्यातील भूगाव परिसरातील तोडकर वस्ती येथे एक सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. पती परशुराम भागप्पा हरिजन (वय 48) याने चारित्र्याच्या संशयावरून आपली पत्नी नीलाबाई हरिजन (वय 42) हिची धारदार शस्त्राने गळा चिरून अत्यंत निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर आरोपी तात्काळ पसार झाला होता, मात्र बावधन पोलिसांनी शिताफीने तपास करत त्याला अवघ्या 24 तासांच्या आत कर्नाटकातून ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, हत्या केल्यानंतर आरोपीने थेट राज्याची सीमा ओलांडून पळ काढला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून बावधन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. फरार आरोपीला शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून आरोपीच्या मोबाईल लोकेशनचा माग काढलातपासात आरोपी कर्नाटकातील विजापूर येथील एका निर्जन शेतात लपल्याची माहिती समोर आली.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे विशेष पथक विजापूरला रवाना झाले. स्थानिक पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने शेताला घेराव घालून मध्यरात्री आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या.परशुराम आणि नीलाबाई हे दाम्पत्य भूगाव येथे राहत होते. गेल्या काही दिवसांपासून परशुराम पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. याच वादातून संतप्त झालेल्या पतीने धारदार शस्त्राने नीलाबाई यांच्या मानेवर वार केले. गंभीर दुखापत झाल्याने अतिरक्तस्रावामुळे नीलाबाई यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला.

ही धडक कारवाई पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बावधन पोलिसांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उद्योजक राणा सूर्यवंशींवरील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी तिघे जेरबंद; कर्वेनगरमधून दोघे, तर भिगवण परिसरातून तिसरा आरोपी ताब्यात

Tuesday, 20 October 2026, 19:50

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या पशुपालकांसाठी राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय; चारा बियाणे योजनेच्या अटी शिथिल

Tuesday, 20 October 2026, 19:44

लाडक्या बहिणींनो या दिवाळीत दुप्पट रक्कम खात्यात जमा होणार? थेट ३ हजार रुपये मिळणार? जाणून घ्या सविस्तर

Tuesday, 20 October 2026, 19:24

दूध अन् तेलानंतर आता मुंढेंचा मोर्चा मसाल्यांकडे! मसाल्यांच्या उत्पादन, वाहतूक आणि विक्रीसंदर्भात कडक आदेश जारी

Tuesday, 20 October 2026, 19:15

पुणेकरांसाठी मोठी बातमी! म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास तिसऱ्यांदा मुदतवाढ; आता ३० ऑक्टोबरपर्यंत संधी

Tuesday, 20 October 2026, 18:46

टायगर श्रॉफ लक्ष्य नव्हताच! हल्लेखोरांच्या निशाण्यावर होता मोठा व्यक्ती; आरोपीच्या स्टेटमेंटने तपासाला वेगळं वळण..

Tuesday, 20 October 2026, 17:48
Next Post

भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा; 10-11 सप्टेंबरला सामूहिक रजा आंदोलन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp