Friday, November 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांसाठी मोठी बातमी! म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास तिसऱ्यांदा मुदतवाढ; आता ३० ऑक्टोबरपर्यंत संधी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 20 October 2026, 18:46

पुणे : म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या १५ टक्के सामाजिक आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनांतील सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत पुन्हा वाढवण्यात आली आहे. अर्ज सादर करण्यासाठी यापूर्वी २२ ऑक्टोबर २०२६ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, आता ही मुदत ३० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्जदारांच्या कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी करण्यासाठी लागणारा वेळ आणि महाआयटीच्या प्रणालीचे अद्ययावतीकरण या कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मंडळाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे यांनी ही माहिती दिली. या मुदतवाढीमुळे अर्जप्रक्रिया पूर्ण न करू शकलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या सदनिकांच्या वितरणासाठी २४ ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याच दिवशी दुपारी १२ वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू झाली होती. अर्जदारांना आयएचएलएमएस २.० प्रणालीवर अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात. अधिवास प्रमाणपत्र आणि उत्पन्नाच्या दाखल्याची पडताळणी महाआयटीकडून, तर आयकर विवरणाची पडताळणी आयकर विभागाकडून ऑनलाइन पद्धतीने केली जाते. या प्रक्रियेला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत असल्याने अर्ज सादर करण्याची मुदत यापूर्वीही वाढवण्यात आली होती.

दरम्यान, प्रणालीच्या अद्ययावतीकरणासाठी महाआयटीचे संकेतस्थळ, पोर्टल आणि ॲप २० ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे अनेक अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी प्रलंबित राहिली. उपलब्ध माहितीनुसार, ४ हजार ९२५ अधिवास प्रमाणपत्रे आणि ८ हजार ५१३ उत्पन्नाचे दाखले पडताळणीच्या प्रतीक्षेत आहेत. या योजनेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत १ लाख ४१ हजार ४१७ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे. या परिस्थितीचा विचार करून म्हाडाने अर्जासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे प्रलंबित कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अर्जदारांना अतिरिक्त वेळ मिळणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानावर मध्यरात्री दगडफेक; तीन तरुण पोलिसांच्या ताब्यात

Friday, 13 November 2026, 7:51

महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार? 13 नोव्हेंबरला पुणे-मुंबईसह राज्यातील हवामान कसे राहणार? वाचा ताजा अंदाज

Friday, 13 November 2026, 7:40

Daily Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्याचा दिवस! 13 नोव्हेंबरला ‘या’ राशींचे नशीब चमकणार, कोणाला मिळणार आनंदाची बातमी? वाचा

Friday, 13 November 2026, 7:32

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी समाधान पवार यांची नियुक्ती; प्रदीप पवार, शशिकांत चव्हाण यांच्यासह सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Friday, 13 November 2026, 7:21

मराठा तरुणांसाठी जरांगेंचा मोठा निर्णय! हेल्पलाईन क्रमांक जारी, थेट केलं आवाहन

Thursday, 12 November 2026, 23:00

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! रब्बी पीक विमा नोंदणी सुरू; 31 मार्चपर्यंत संधी, पाहा कोणत्या पिकांसाठी किती मुदत?

Thursday, 12 November 2026, 22:25
Next Post

दूध अन् तेलानंतर आता मुंढेंचा मोर्चा मसाल्यांकडे! मसाल्यांच्या उत्पादन, वाहतूक आणि विक्रीसंदर्भात कडक आदेश जारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp