Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हडपसर – सासवड मार्गावर वडकी येथे पिकअप व दुचाकीचा भिषण अपघात ; अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी..!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 1 October 2022, 20:02

लोणी काळभोर (पुणे) : हडपसर-सासवड मार्गावर वडकी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या पिकअप व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. ०१) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

गौरी अशोक मोहिते (वय ३३, येरवडा, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर नितीन विजय काळकुंडे (रा. येरवडा, पुणे) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पिकअप चालक नवनाथ गुलाब बडदे (वय-४२ रा. कोडित, ता. पुरंदर) यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर-सासवड मार्गावरून गौरी मोहिते व नितीन काळकुंडे हे त्याच्याजवळ असलेल्या दुचाकीवरून सासवडकडे निघाले होते. सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास वडकी ग्रामपंचायत हद्दीतील पालखी विसावा या ठिकाणी आले. यावेळी सासवड बाजूकडून पिकअप हे हडपसर या ठिकाणी निघाले होते. पाऊणे अकरा वाजण्याच्या सुमारास पिकअपने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरात होती कि, दुचाकीवरील गौरी मोहिते व नितीन काळकुंडे हे या अपघातात गंभीर जखमी झाले.

 

दरम्यान, सदर घटनेची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, पोलीस नाईक महेश भोंगळे आणि पोलीस अंमलदार अभिजित टिळेकर यांनी मिळाली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.  त्यांनी दोघांनाही एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र उपचारादरम्यान जखमी गौरी मोहिते यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Next Post

जिल्ह्यातून २ वर्षाकरिता तडीपार केलेल्या अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे (ग्रामीण) शाखेच्या पोलिसांनी ठोकल्या बेड्या...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.