Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गुन्ह्यातील फायनल सेटलमेंट करण्यासाठी १ लाख रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या जुन्नर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह वकिल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 3 October 2022, 14:59

जुन्नर : गुन्ह्यातील फायनल सेटलमेंट करण्यासाठी १ लाख रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या जुन्नर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह वकिल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात शनिवारी (ता.१) सापडला आहे.

अमोल साहेबराव पाटील (वय ३२. पोलीस उपनिरीक्षक, नेमणूक जुन्नर पोलीस ठाणे) आणि केतन अशोक पडवळ (व्यवसाय वकील) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. याप्रकरणी एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यातील दाखल असलेल्या गुन्ह्यांची फायनल सेटलमेंट करून मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अमोल पाटील व वकील केतन पडवळ यांनी १ लाख रुपयांची लाच मागणी केली. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

 

सदर तक्रारीची पडताळणी केली असता, तक्रारदारयांच्याकडे १ लाख रुपयांची लाच मागणी केली व लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केला म्हणून वरीलप्रमाणे लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

त्यानुसार आरोपी पाटील व पडवळ यांना अटक करून खेड येथील विशेष न्यायालयात रविवारी (ता.२) हजर केले असता न्यायालयाने मंगळवार (ता.४) पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. तरी, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक ज्योती पाटील करीत आहेत.

हि कारवाई पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक श्री. राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात पावसाचा रौद्रावतार! 20 वर्षांचा विक्रम मोडला; पुढचे 2-3 दिवस आणखी धोकादायक

Monday, 6 July 2026, 9:23
ai image

पहाटे सगळे झोपेत… मावळमध्ये अचानक घरावर दरड कोसळली; NDRF कडून बचावकार्य सुरू

Monday, 6 July 2026, 8:48

महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार! एकाचवेळी 3 सायक्लोनिक सिस्टीम सक्रिय; पुढील 5 दिवस पाहायला मिळणार अतिवृष्टीचा रौद्रावतार

Monday, 6 July 2026, 8:30

सियाने केला राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा अभ्यास; केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! गुगल सर्च आणि सांकेतिक चॅटमुळे मोठा खुलासा

Monday, 6 July 2026, 8:24

Weather Update: मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात अतिवृष्टीचा तडाखा; शाळांना सुट्टी, अनेक भागांत पूरस्थिती

Monday, 6 July 2026, 7:53

Daily Horoscope: सोमवार ठरणार ‘या’ राशींसाठी सुवर्णसंधी? वाचा 12 राशींचे संपूर्ण भविष्य

Monday, 6 July 2026, 7:42
Next Post

"नैसर्गिक शेती" संदर्भात बालेवाडी येथे ६ ऑक्टोबरला कार्यशाळेचे आयोजन ; गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मार्गदर्शन..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.