लोणी काळभोर मध्ये चक्क भाजीपाला विक्रेता आणि हमाल निघाला मोबाईल चोर ; लोणी स्टेशन येथे मोबाईल विकण्यासाठी आलेल्या दोन चोरट्यांना लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!
लोणी काळभोर : चोरीचे ६ मोबाईल विकण्यासाठी आलेल्या दोन अट्टल चोरट्यांना लोणी काळभोर पोलिसांनी 'लोणी स्टेशन' (ता. हवेली) परिसरातून अटक ...