Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भिगवण परिसरात मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवेबाबत नागरीकांना पोलिसांनी केले ”हे” आवाहन…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 4 October 2022, 12:37

सागर जगदाळे
भिगवण: दौंड तालुक्यातील राजेगाव  गावात मागील आठवड्यात शाळकरी  मुलीला खाऊचे आमिष दाखवून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. त्याची चर्चा राजेगावसह आसपासच्या गावामध्ये जोरदार झाली होती. परंतु, लहान शाळकरी मुलांना पळवणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवांनी परिसरातील नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. शाळेत किंवा शिकवणीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक अधिकच काळजी घेऊ लागले आहेत.

तक्रारवाडीत काल सोमवारी (दि.०३) घडलेल्या घटनेतही अनोळखी व्यक्ती चॉकलेट देऊन बोलावत असल्याने घाबरलेल्या पाच-सहा वर्षाच्या मुलीने घडलेला प्रकार घरी सांगितल्याने  घरचे सर्वजण काहीवेळ खूप घाबरलेले होते. याप्रसंगाबाबत मुलीच्या पालकांनी घडलेला प्रकार कथन करताना सांगितले की, तक्रारवाडी (ता.इंदापूर) अंगणवाडीतील  आमची मुलगी शाळेतुन घरी येताना दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी तिला चॉकलेटचे आमिष दाखवीत गाडीवर बस म्हणाले.

पण लहान मुलगी त्या अनोळखी व्यक्तींना ओळखत नसल्यामुळे ती घाबरून घरी पळत गेली. ती खूप घाबरलेली होती. सदर प्रकार लगेच गावचे पोलीस पाटील अमर धुमाळ यांच्या कानावर घातला असता, त्यांनी भिगवण पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला. काही मिनिटांतच पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील हे आपला पोलिसांचा ताफा घेऊन   मुलीच्या घरी पोहचले व घडलेल्या घटनेचा आढावा घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरविली. परंतु कोणतीही प्रकारची संशयित व्यक्ती आढळून आली नाही.

 

भिगवण व भिगवण परिसरात  मुले पळविणारी टोळी आल्याच्या उडणाऱ्या अफवा या पोलिसांना डोकेदुखी ठरत आहे.  अशा प्रकारांना प्रामुख्याने समाज माध्यमातून चुकीच्या पद्धतीने प्रसिद्धी मिळत असल्याने ‘पराचा कावळा’ होत आहे. पोलिस यंत्रणेसाठी ही डोकेदुखी ठरत आहे. याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना विचारले आहे.

याबाबत बोलताना पोलिस निरीक्षक दिलीप पवार म्हणाले, ‘मी आपल्या माध्यमातून अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे अवाहन करतो. अनेक शहाणी माणसेही अशा फुटकळ अफवांवर विश्वास ठेवताना दिसतात. मात्र, वस्तुस्थिती तशी नाही. ज्या अफवांना घाबरून लोकांनी पोलिसांशी संपर्क केला, त्याचीही आम्ही शहनिशा करत आहोत.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळातच पोलीस पथक पाठवून खात्री केली असता, अद्याप तरी असा प्रकार घडला नाही. याबाबत पाहणारे अथवा तांत्रिक गोष्टी वरून समजून येत नाही. अलीकडे अशा अफवा पसरत आहेत. कोणीही अशा अफवावर विश्वास ठेवू नये. नागरिकांनी असा प्रकार आढळला तर डायल 112 वर तात्काळ कॉल करावा. व घटनेची माहिती द्यावी. सर्व शाळा कॉलेज परिसरात बीट मार्शल, निर्भया पथक, ट्रॅफिक स्टाफ… पेट्रोलिंग नेमली आहे. त्यामुळे भिगवणकारांनी उडणाऱ्या अफवांना घाबरू नये. असे आवाहन ही केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47
Next Post

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी : कोयना एक्स्प्रेस ४ दिवस रद्द ; इतरही गाड्यांच्या वेळेत बदल..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.