Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील MIT च्या विद्यार्थ्यांची नारायणपूर येथे गाडी पलटली ; दोघांचा मृत्यू तर ५ जण जखमी..!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 4 October 2022, 12:20

पुणे : चारचाकी गाडीतून नारायणपूर येथे देव दर्शनासाठी निघालेल्या MIT च्या विद्यार्थ्यांच्या चारचाकी गाडीचा झालेल्या अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे, तर पाच जण गंभीर जखमी आले आहेत. हि घटना सासवड – कापूरहोळ रस्त्यावर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हा अपघात एवढा भिषण होता कि यामध्ये गाडीचा जागेवरच चक्काचूर झाला होता.

रचित मोहता (वय-१८, रा. कलकत्ता, पश्चिम बंगाल), गौरव लालवानी (वय-१९, रा रायपूर, छत्तिसगढ़) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर इतर पाच जणांना पुढील उपचारसाठी पुण्यातील ससुन रूग्णायल येथे दाखल करण्यात आले आहे. चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडीने चार पलटी खात हा अपघात झाला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या अपघातात तीन मुलींचाहि समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झालेले सर्व विद्यार्थी हे वेगवेगळ्या राज्यातून असून पुण्यातील एमआयटी कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असेलेली चारचाकी गाडी हि तेथीलच मेघ मल्हार टि हाउस व शिवलक्ष्मी दुकानाला धडक देवून उलटी झाली. यावेळी नारायणपूरचे स्थानिक नागरीक भानुदास बोरकर, रामभाउ बोरकर, सचिन झेंडे, भरत क्षिरसागर यांनी तात्काळ जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढून सासवड ग्रामीण रूग्णालय येथे उपचारकामी दाखल केले.

 

उपचारादरम्यान रचित मोहता व गौरव लालवानी यांना डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत झाल्यचे घोषित केले. तर इतर पाच जणांना पुढील उपचारसाठी ससुन रूग्णालयात पाठविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच सासवड पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे.

दरम्यान, सासवड पोलिसांकडून अधिक माहिती घेण्याचे काम सुरू असून पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुर्के हे पुढील तपास करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

भिगवण परिसरात मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवेबाबत नागरीकांना पोलिसांनी केले ''हे'' आवाहन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.