Wednesday, July 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे शहर व जिल्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी व बॅटऱ्यांची चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद ; १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, युनिट ६ च्या पोलिसांची कामगिरी..!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 4 October 2022, 13:15

पुणे : राज्यातील विविध जिल्ह्याच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी, व मोठ्या गाड्यांच्या बॅटऱ्यांची चोरी करणाऱ्या अट्टल चोरास गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांनी जेरबंद केले आहे.

शुभम ज्ञानेश्वर जांभूळकर (वय-२४ रा. स.नं. १२ बुध्द विहार जवळ, बनसोडे चौक, लक्ष्मीनगर येरवडा पुणे, मुळ रा. अजिंठानगर आकुर्डी) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ५ दुचाकी, १४ बॅट-या असा १ लाख ६९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस करीत होते. तपास करीत असताना अंमलदार यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा रेकॉर्ड वरिल गुन्हेगार शुभम जांभूळकर याने केलेला असून तो डोमखेलवस्ती रोड जवळील मोकळे मैदानात वाघोली पुणे येथे थांबलेला आहे. व त्याच्याकडे असलेली दुचाकी गाडी ही सुध्दा चोरीची आहे.

 

मिळालेली माहिती वरिष्ठांना सांगून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार सदर ठिकाणी सापळा रचून शुभम जांभूळकर यास ताब्यात घेतले. त्याचेकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने चंदननगर, हडपसर, लोणवळा, शिक्रापुर, व पाथर्डी अहमदनगर येथील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीतून प्रत्येकी १ वाहन चोरीकेल्याची कबुली पोलिसांना दिली.

दरम्यान, सदर आरोपीने वानवडी, हडपसर, सिंहगड रोड, उत्तमनगर, निगडी येथील प्रत्येकी ०१ बॅटरी चोरीचे व चाकण येथील ०२ बॅटरी चोरीचे गुन्हे केल्याची कबूली दिली आहे. तसेच पुणे आयुक्तालयातील एकूण ०४ व पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील ०३ बॅटरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. असे एकूण १२ गुन्हे आरोपीकडून उघडकीस आणले आहेत. आरोपीकडून पोलिसांनी ५ दुचाकी, १४ बॅट-या असा १ लाख ६९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, भैरवनाथ शेळके, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, प्रतिक लाहिगुडे, सचिन पवार, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे, अशफाक मुलाणी, व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नवी मुंबईत प्रसूतीदरम्यान आई-बाळाचा मृत्यू; चुकीच्या इंजेक्शनचा आरोप

Wednesday, 1 July 2026, 22:01

इंधन दरात मोठी घट! पेट्रोल-डिझेल स्वस्त, इंधन विक्रीवरील निर्बंधही हटवले; व्यावसायिक सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त

Wednesday, 1 July 2026, 21:10

पालकांनो, लक्ष द्या! उद्यापासून पुण्यातील शाळांच्या वेळा बदलल्या; पुणे शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

Wednesday, 1 July 2026, 20:30

कारेगाव जबरी चोरी प्रकरणाचा २४ तासांत छडा! सराईत आरोपी रांजणगाव MIDC पोलिसांच्या जाळ्यात

Wednesday, 1 July 2026, 19:52

महात्मा फुले वाडा वादाच्या भोवऱ्यात! मेधा कुलकर्णींच्या वटपौर्णिमेच्या पूजेवरून सुषमा अंधारे आक्रमक

Wednesday, 1 July 2026, 19:32

रक्षक की भक्षक? टॅक्सी चालकाला भर चौकात धक्काबुक्की; पोलिसांच्या ‘सिंघमगिरी’वर प्रश्नचिन्ह

Wednesday, 1 July 2026, 18:44
Next Post

व्हॉट्सअॅपवरुन 'हे' तीन प्रकारचे व्हिडिओ शेअर करु नका ; नाहीतर तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.