Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

व्हॉट्सअॅपवरुन ‘हे’ तीन प्रकारचे व्हिडिओ शेअर करु नका ; नाहीतर तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल 

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 4 October 2022, 14:04
पुणे : जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप्लिकेशन म्हणून  व्हॉट्सअॅप (WhatsApp)ची ओळख आहे. पण व्हॉट्सअॅपवरुन तुम्ही हे तीन व्हिडिओ पाठवले तर तुम्हाला कारागृहाच जावे लागेल. कोणते हे तीन व्हिडिओ आहेत हे जाणून घेऊयात.
शेअर मार्केट टिप्स –
तुम्हाला जर  प्रमाणित स्टॉक मार्केटचे ज्ञान नसेल, तर तुम्ही कोणालाही ऑनलाइन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देऊ नका. यासोबतच इनसाइडर ट्रेडिंग करू नका, कारण असे करणे सेबीच्या नियमांचे उल्लंघन मानले जाते. अशा स्थितीत तुमच्याविरुद्ध कोणी तक्रार केल्यास किंवा सेबीच्या तपासात तुम्ही दोषी आढळल्यास तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो आणि तुम्हाला तुरुंगातही जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चाइल्ड पोर्नोग्राफी –
 जर तुम्ही 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवरील बलात्काराचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलात तर तुम्ही कायदेशीर गुन्हेगार झाला आहात. भारतात, तुम्हाला पॉस्को कायद्याच्या कलम 14 अंतर्गत दोषी ठरवून शिक्षा होऊ शकते. चाइल्ड पॉर्न व्हिडिओ देखील गुन्ह्याच्या श्रेणीत येतात. POCSO कायदा 2012 अंतर्गत बाल पोर्नोग्राफी हा भारतात गुन्हा समजण्यात येतो.
गर्भपात माहिती –
 गर्भपाताचे देशी फॉर्म्यूला सांगणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करू नका. तुम्हीही गर्भपाताचे औषध घेत असल्याचा व्हिडिओ पाठवलात तर पोलिस तुमच्या घरापर्यंत पोहोचू शकतात. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट 1971 नुसार गर्भपात हा गुन्हा मानला जातो. गर्भपात करवून घेणाऱ्यांना तीन ते सात वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद कायद्यात आहे. भारतात गर्भपात हा कायदेशीर गुन्हा आहे. गर्भपात करताना पकडल्यास रुग्णावर तसेच रुग्णालयावर कारवाई केली जाते. अशा परिस्थितीत जर तुम्ही चुकून गर्भपाताचा व्हिडिओ घरी कोणाला पाठवला तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40
Next Post

१ रुपयाची सुपारीची पुडी पडली तब्बल ३० लाखाला ; दौंड येथील एका प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या अॅक्टीव्हा गाडीतील सोन्याच्या दागिन्यांची पिशवी अज्ञात चोरट्याने केली लंपास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.