मार्च महिन्यापर्यंत करसंकलन केंद्र आठही दिवस सुरु राहणार : पुणे महापालिकेचा निर्णय ; कर संकलन उपायुक्त अजित देशमुख यांची माहिती…!
पुणे : नागरिकांना मिळकतर वेळेत भरता यावा, यासाठी मार्च २०२३ अखेरपर्यंत सुट्टीच्या दिवशीही कर भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत, ...