Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मावळ परिसरात विजेच्या तारांच्या घर्षणामुळे पेटला ‘वणवा’ ; जनावरांच्या चाऱ्याचे मोठे नुकसान ; जीवितहानी नाही…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 30 December 2022, 10:30

पुणे : सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याला वेल्हे व हवेली तालुक्याच्या हद्दीवरील कोंडगाव व खामगाव मावळ परिसरात गुरुवारी (ता.२९) सायंकाळी खासगी माळरानात वणवा लागला. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी जनावरांच्या चार्‍याचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. विजेच्या तारांचे घर्षण होऊन ठिणग्या पडल्या आणि हा वणवा लागल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव मावळ येथील सविता मुरलीधर भोसले या माळरानात गवत कापत असताना विजेच्या तारांचे घर्षण होऊन ठिणग्या पडल्या. त्या वेळी जोरदार वारा वाहत असल्याने परिसरातील वाळलेल्या गवताने पेट घेऊन परिसरात वनव्याचा भडका उडाला. त्या वेळी शेजारी भाताची मळणी करणारे मावळा संघटनेचे प्रशांत भोसले, खामगाव तंटामुक्त समितीचे हर्षद भोसले आदी शेतकर्‍यांनी आरडाओरडा केला.

त्यामुळे सविता भोसले गवत कापण्याचे सोडून धावत खानापूर-वेल्हे रस्त्यावर आल्या आणि सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. याबाबत शेतकर्‍यांनी खानापूर येथील महावितरणाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना माहिती दिली आहे. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी आले नसल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

 

दरम्यान, या वनव्यात जवळपास शंभर एकर क्षेत्रातील गवत व शेतकर्‍यांनी जनावरांसाठी कापून ठेवलेला चारा भस्मसात झाला. आग आटोक्यात आणण्यासाठी शेतकर्‍यांनी प्रयत्न केले. मात्र, जोरदार वार्‍यामुळे हा वनवा आणखी भडकला.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47
Next Post

हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम देण्याच्या नावाखाली केली तरुणीची ७१ हजारांची फसवणूक, येरवडा परिसरातील घटना ; तिघांवर गुन्हा दाखल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.