तत्कालीन तहसीलदारांनी कुळाच्या नोंदी नियमबाह्य कमी केल्याचा प्रकार माहिती अधिकारात उघड ; अनिलकुमार हेळकर यांच्यावर कारवाई करण्याची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची मागणी…!
सुरेश घाडगे परंडा : तत्कालीन परंडा तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी त्यांच्या कार्यकाळात सातबारा उताऱ्यावर मागील अनेक वर्षापासूनची असलेल्या कुळाच्या नोंदी ...