Wednesday, October 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दहिटणा येथे ११५ विद्यार्थ्यांना नारळाच्या रोपांचे वाटप; उत्कृष्ट वृक्ष संवर्धन करणाऱ्यांना बक्षीस…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 18 July 2022, 19:18

सुरेश घाडगे 

परंडा : तालुक्यातील दहिटणा जिल्हा परिषद शाळेत वृक्षसंवर्धन समितीचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष मुख्याध्यापक सुधीर वाघमारे यांच्या वतीने ११५ विद्यार्थ्यांना कल्पवृक्ष म्हणून ओळख असलेल्या नारळाच्या रोपांचे वाटप ( दि. १७ ) केले.

विद्यार्थ्यांवर शिक्षणाबरोबरच वृक्ष संवर्धन करण्यासाठी सलग दुसर्‍या वर्षी सर्व विद्यार्थ्यांना नारळाच्या रोपांचे वाटप केले आहे. मुलांनी रोपांची लागवड करून त्यांचे जतन करावे आणि त्यातून त्यांच्यात पर्यावरणाची जाणीव जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येतो. वर्षभर ज्या मुलांनी वृक्ष चांगले जोपासले आणि वाढविले त्यांना बक्षीसही दिले जाते.

दरम्यान,  गेल्या वर्षभरात उत्कृष्ट वृक्ष संवर्धन करणारे विद्यार्थी – प्रथम क्रमांक बक्षीस १००० रूपये सिद्धी नानासाहेब काकडे, द्वितीय क्रमांक बक्षीस ७०० रू . विराज दयानंद भांड, तृतीय क्रमांक बक्षीस ५०० रू . तन्मय छत्रपती काकडे, उत्तेजनार्थ बक्षीस ३०० रू . श्रेयस नितीन दाभाडे व १०० रू . सुजित भिमराव काळे यांचा सन्मान करण्यात आला.

 

यावेळी पिंपळवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र कवडे , वृक्षसंवर्धन समितीचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष उमेश नलवडे,जिल्हा शिक्षक पतसंस्थेचे संचालक रविंद्र कापसे,साने गुरूजी शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानेश्वर देवराम,सचिव दैवान पाटील,शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष शाहीर शरद नवले, नागनाथ काकडे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अतुल तेलंगे, विशाल काकडे, मनोहर काकडे, ह.भ.प.मुकुंद करडे, गणेश काकडे नागरिक व शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुधीर वाघमारे यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश ठवरे व आभार प्रदर्शन भालचंद्र शिरगिरे यांनी केले.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“5 अमावस्या पूजा कर, पोरीचं लग्न होईल… बायकोही उपसरपंच होईल”; मनोहर मामाच्या शब्दांवर विश्वास ठेवला अन् 8.61 लाखांची फसवणूक

Wednesday, 14 October 2026, 10:24

नऊ महिने पोटात जपलं, पण मृत बाळाला स्पर्शही केला नाही! नवरात्राच्या श्रद्धेपुढे मातृत्व हरलं? हृदय पिळवटून टाकणारी घटना

Wednesday, 14 October 2026, 10:22

पुण्यात महापालिकेचा बुलडोझर धडाडला! बावधनमधील 5 आरएमसी प्लांट जमीनदोस्त; आता पुढचा नंबर कुणाचा?

Wednesday, 14 October 2026, 10:13

मुंबईत 14 मजली इमारतीला भीषण आग! 2 महिलांचा होरपळून मृत्यू; 40 जणांची थरारक सुटका

Wednesday, 14 October 2026, 10:06

‘अजूनही व्हर्जिन आहेस का?’ करण जोहरच्या प्रश्नावर सलमान खान म्हणाला, ‘कंट्रोल….

Wednesday, 14 October 2026, 10:05

पुण्यातील मावळ बनणार उद्योगांचं हब? 2,500 कोटींची गुंतवणूक, हजारो नोकऱ्यांची संधी

Wednesday, 14 October 2026, 9:53
Next Post

पुण्यातील व्यापाऱ्यास जीएसटी विभागाकडून अटक; ७२ कोटींची बनावट बिले केली होती सादर; कोण आहे तो व्यापारी? जाणून घ्या !

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp