Tuesday, October 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

परंडा सेवा मंडळातर्फे दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 18 July 2022, 19:13

सुरेश घाडगे 

परंडा : येथील जिल्हा परिषद प्रशाला व कन्या प्रशाला येथील इयत्ता १०वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा परंडा सेवा मंडळातर्फे सोमवारी सत्कार करण्यात आला.शाळेचे माजी विद्यार्थी जयंत पाटील व रविंद्र महाजन यांनी परंडा सेवा मंडळाची माहिती दिली.

इयत्ता १० वी मध्ये दोन्हीं प्रशालेतील प्रथम व द्वितीय आलेले विद्यार्थी साक्षी रामेश्वर जाधव, मयुरी दत्ता गटकूळ, अरबाज खान कलीम शेख यांना प्रथम क्रमांकासाठी प्रत्येकी २००० व द्वितीय क्रमांकासाठी १००० रुपये व प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी जयंत पाटील व रविंद्र महाजन यांनी परंडा सेवा मंडळाची माहिती दिली .

या कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हा चिटणीस विकास कुलकर्णी, प्रा. आनंद खर्डेकर,अब्दुल हन्नुरे, रामचंद्र इंगळे, दिनकर पवार, घनशाम शिंदे ,ॲड सुनील काळे, आनंद देशमुख, सतीश संगमनेरकर, मुख्याध्यापक महादेव विटकर, नामदेव पकाले, बबन गवळे, दिनकर साबळे, कालिदास झीने, आबासाहेब माळी ,चंद्रकांत सुरवसे ,तानाजी मिसाळ, नारायण शिंदे ,मिनाक्षी मुंडे उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर लोखंडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी व आभार प्रदर्शन सतिश खरात यांनी केले.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ऐपत प्रमाणपत्राच्या आर्थिक मर्यादेत वाढ; १ कोटींपेक्षा अधिक रकमेच्या प्रमाणपत्रासाठी आता थेट विभागीय आयुक्तांना अधिकार

Monday, 12 October 2026, 23:10

पुणे, सोलापूर, सातारा प्रवास आता सुपरफास्ट! पालखी मार्गांचं काम अंतिम टप्प्यात; कृषी अन् औद्योगिक क्षेत्रांना मिळणार चालना…

Monday, 12 October 2026, 21:34

पुणेकरांनो दिवाळीला गावी जायचंय पण गर्दीचं टेन्शन येतंय? पुणे एसटी विभागाचा महत्वाचा निर्णय; ६०० विशेष गाड्यांची सोय

Monday, 12 October 2026, 21:30

“संविधानाचा अनादर सुरू आहे!” दिल्ली-मुंबईतील आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची मोठी प्रतिक्रिया

Monday, 12 October 2026, 20:22

तिसऱ्याच्या भांडणात मध्यस्थी केली अन् स्वतःच खाल्ला मार! पुण्यात ‘माझ्या आईला शिव्या देतो का?’ म्हणत तरुणाच्या डोक्यात सपासप वार

Monday, 12 October 2026, 20:15

बारामतीत सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय! सोमेश्वर कारखान्यावर पुन्हा एकदा एकहाती वर्चस्व; पुरुषोत्तम जगताप हे तब्बल 6,4,64 मतांनी पराभूत..

Monday, 12 October 2026, 19:53
Next Post

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यामातून प्रयत्न करणार - सरपंच माधुरी काळभोर...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp