Sunday, September 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तत्कालीन तहसीलदारांनी कुळाच्या नोंदी नियमबाह्य कमी केल्याचा प्रकार माहिती अधिकारात उघड ; अनिलकुमार हेळकर यांच्यावर कारवाई करण्याची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची मागणी…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 22 July 2022, 18:55

सुरेश घाडगे

परंडा : तत्कालीन परंडा तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी त्यांच्या कार्यकाळात सातबारा उताऱ्यावर मागील अनेक वर्षापासूनची असलेल्या कुळाच्या नोंदी नियमबाह्य कमी केल्याचा प्रकार माहिती अधिकारात समोर उघडकीस आला आहे. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ( दि. २१ ) कारवाईची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे सहा माहिण्याआधी याबाबत निवेदन दिले होते. परंतु महसुल अधिकाऱ्याकंडुन तत्कालीन तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांची पाठराखण केली जात असल्याचा अरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी काहीच कारवाई होत नसल्याने माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने गुरूवार दि २१ जूलै रोजी मुख्यमंत्र्यासह विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन दिले आहे . येत्या १० ऑगस्ट २०२२ पर्यंत कारवाई झाली नाही तर परंडा तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

तत्कालीन तहसीलदार हेळकर यांनी सातबारा उताऱ्यावरून कुळाच्या नोंदी नियमबाह्य पणे कमी केले असून याप्रकरणी मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने केला आहे . हेळकर यांनी १४ ऑगस्ट २०१७ ते ९ ऑगस्ट २०२१ या कालावधीत तहसीलदार पदावर कार्यरत असताना त्यांनी हैद्राबाद कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमानान्वे शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर असलेल्या कुळाच्या अनेक नोंदी नियमबाह्यपणे कमी केल्या आहेत. या प्रकरणात निर्णय घेताना अनियमित्तता झालेली आहे. काही प्रकरणात कुळधारकांना नोटीसा मिळाल्या नाहीत.

 

अनेक प्रकरणांमध्ये शेतमालकाकडून आर्थिक देवाण घेवान करून त्यांचे हित जोपासले आहे . अनेक प्रकरणात कागदपत्रावर खाडाखोड झाल्याचे दिसून येत आहे . हा प्रकार माहिती आधिकारात मिळालेल्या माहितीवरून समोर आला आहे . याप्रकरणी चौकशी होऊन दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने केली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष फारूक शेख , नवनाथ कसबे , विजय मेहर, नवनाथ साठे, अमित आगरकर, जमीर सिकलकर, असलम पल्ला, किशोर येवारे, आबा कोकाटे, राहुल बनसोडे, मुस्तकीम शेख, धनंजय गोफने ,निहाल सिकलकर, सिकंदर पठाण, ताहेर शेख, जावेद शेख,अज्जू पठाण उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी बहुप्रतिक्षित रेल्वे सुरू! उद्यापासून नियमित फेऱ्या; वाचा वेळापत्रक

Sunday, 20 September 2026, 19:09

भारतीय महिलांचा गोलवर्षाव! उझबेकिस्तानवर १९-० विजय; दीपिका सेहरावतचे विक्रमी आठ गोल; इशिकाची हॅटट्रिक

Sunday, 20 September 2026, 18:24

‘ऑपरेशन हनिमून’ पाहून सियाने रचला खुनाचा कट! ‘माही’ नावाच्या फेक अकाऊंटवरून केतनला जाळ्यात ओढलं अन्….

Sunday, 20 September 2026, 18:13

उपचारासाठी घाटीत आलेल्या तरुणीसोबत घडलं भयंकर! मित्रांनीच भररस्त्यात मारलं; पडक्या इमारतीत नेत शरीराचे लचके तोडले अन्….

Sunday, 20 September 2026, 17:35

काल नेत्यांची काजू-बदामावर मेजवानी, आज दुष्काळाच्या बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त,,शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हरताळ?

Sunday, 20 September 2026, 16:41

सोन्याने गाठला विक्रमी उच्चांक! लग्नसराई आणि सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना मोठा धक्का; वाचा सोन्या-चांदीचा आजचा दर

Sunday, 20 September 2026, 16:35
Next Post

IND vs WI : नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजचा गोलंदाजीचा निर्णय...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp