व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: mumbai crime news

प्रेयसीच्या भावाला चुगली केल्याने मित्रानेच केला मित्रावर जीवघेणा हल्ला

उल्हासनगर : उल्हासनगर येथून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. प्रेयसीच्या भावाला चुगली केल्याच्या रागातून प्रियकर मित्राने त्याच्याच मित्राला कड्याने ...

धक्कादायक…! अभ्यास घेण्याच्या बहाण्याने माजी उपसरपंचाने केला शालेय मुलीवर बलात्कार

मुरबाड : मुरबाडमध्ये माजी उपसरपंचाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुरबाडच्या नारिवली गावामध्ये ही घटना घडली आहे. ...

बदलापूर घटनेची पुनरावृत्ती! मुंबईतील नामांकित शाळेत लिफ्ट सफाई कर्मचाऱ्यांकडून शाळेतील 3 विद्यार्थीनींची छेडछाड

मुंबई : मुंबईत बदलापूर घटनेची पुनरावृत्ती घडली आहे. मुंबईतील भांडुपमधील एका नामांकित शाळेत तीन मुलींसोबत गैरवर्तन करण्याचा धक्कादायक प्रकार समोर ...

मुंबईत आढळला महिला पायलटचा मृतदेह; बॉयफ्रेंडला अटक, नेमकं तरुणीसोबत काय घडलं?

मुंबई : मुंबईतील पवईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एअर इंडियाच्या तरुण महिला पायलटचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...

पाच वर्षाच्या मुलासमोरच बायकोची गळा दाबून केली हत्या, चूक लक्षात आल्यावर मृतदेहाजवळ..: आरोपी नवरा पोलिसांच्या ताब्यात..

मुंबई : मुंबईत एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. पाच वर्षाच्या मुलासमोरच पत्नीची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. योगिता ...

धक्कादायक! इंस्टावर पोस्ट शेअर करत केला आयुष्याचा शेवट : व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव आलं समोर..

मुंबई : मुंबईमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऐन दिवाळीच्या दोन दिवस अगोदरच एका व्यक्तीने इंस्टाग्रामवर रिल्स टाकून आत्महत्या केल्याचा ...

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : ‘हत्येची जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही, तर…’; मंत्री छगन भुजबळ यांचा सरकारला घरचा आहेर

नाशिक : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर काल मुंबईच्या वांद्रे भागातील निर्मल नगरमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारामध्ये ...

गोळीबाराची घटना दुर्दैवी, मी माझा मित्र गमावला; बाबा सिद्धिकी यांच्या हत्येनंतर अजित पवार हळहळले

मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत तीन जणांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात ...

मोठी बातमी ! बाबा सिद्दिकी गोळीबार प्रकरणाला वेगळं वळण; ‘ही’ धक्कादायक माहिती उघड

मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला असून यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना जवळच्या ...

धक्कादायक! मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरात दोघांकडून महिलेवर बलात्कार; गुन्हा दाखल

मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरलं असताना आता मुंबईमधून एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. ...

Page 1 of 6 1 2 6

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!