Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

संतापजनक! 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, प्रायव्हेट पार्टमध्ये आढळले ब्लेड अन् दगड..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 24 January 2025, 9:07

मुंबई : मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोरेगावच्या वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसई बीचवर एका अज्ञाताने 20 वर्षीय मुलीवर लैगिंक अत्याचार केला आहे. अत्याचारानंतर पीडित तरुणी बीचवरच रडत बसलेली दिसून आली. तरुणीला बीचजवळील परिसरात रडताना पाहून काहींनी या घटनेची माहिती वनराई पोलिसांना कळवली. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत पीडित तरुणीला विचारपूस केली असता तिच्यावर बीचवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वसई बीच सारख्या गजबलेल्या ठिकाणी एका 20 वर्षांच्या तरुणीवर अशाप्रकारे अत्याचार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अज्ञात आरोपीवर बलात्कारासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आली आहे. वनराई पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. त्यासाठी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी 20 वर्षीय पीडित तरुणी 22 जानेवारी रोजी वसई बीचवर फिरायला गेली होती. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर बळजबरी करत लैंगिक अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर पीडित तरुणी गोरेगाव रेल्वे स्थानकाजवळ बसून रडत होती. यावेळी याच परिसरातून जाणाऱ्या एकाने पीडित तरुणीला रडताना बघून वनराई पोलिसांना याविषयी माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच वनराई पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पीडित तरुणीची विचारपूस करत तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये एक ब्लेड आणि दोन दगड आढळले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

शिरूर पोलीस ठाण्याच्या हवालदाराचा कारनामा! ९५ हजारांची लाच अन् कागदपत्र घेऊन पसार; ACB कडून अखेर फिल्मी स्टाईल अटक…

Monday, 16 November 2026, 19:21

अवघ्या साडेसात मिनिटांत चोरलेली फॉर्च्युनर वर्षभरानंतर थेट आंध्र प्रदेशात सापडली! शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Monday, 16 November 2026, 19:15

उरुळी कांचन येथे हॉटेल व्यवसाय की दारूचे अड्डे? अवघ्या दोन ठिकाणीच पोलिसांची कारवाई ; बाकी ठिकाणे बिनबोभाट धंदे सुरु..

Monday, 16 November 2026, 18:49

‘मफलरवाले नेते फडणवीस’ या रोहित पवारांच्या विधानानंतर भाजप आक्रमक! ‘पत्रकार परिषदा घेता, पण पुरावा देत नाही’ म्हणत हल्लाबोल…

Monday, 16 November 2026, 18:26

उरुळी कांचन येथील तळवडी चौकातून सुझुकी अ‍ॅक्सेस चोरीला! चावी गाडीला राहिल्याने चोरट्याने घेतला फायदा

Monday, 16 November 2026, 18:09

केडगावात पैशांच्या वादातून मेव्हण्यांकडून भावजीला लोखंडी रॉडने मारहाण

Monday, 16 November 2026, 18:07
Next Post

प्रवाशांच्या खिशाला कात्री! लालपरीच्या तिकिट दरात 15 टक्के भाडेवाढ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp