Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विरारमध्ये नराधमी कृत्य; मित्राच्या मुलीसह तिच्या दोन मैत्रीणींवर बलात्कार; दारू पाजून साधली संधी..; आरोपी फरार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 25 February 2025, 12:40

मुंबई : विरारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मित्राच्या मुलीसह तिच्या दोन मैत्रीणीवर एकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तिन्ही मुली अल्पवयीन असून त्यातील दोन मुली या सख्ख्या बहिणी असल्याची माहित समोर येत आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कमलाकर कदम (४५) हा विरार मध्ये राहतो. त्याचा मित्र तुरुंगात होता. त्या मित्राने आपल्या पत्नी आणि १७ वर्षीय मुलीचा सांभाळ करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार कदम तुरुंगात असलेल्या मित्राच्या पत्नी आणि मुलीला त्याने आपल्या घरी आश्रय दिला होता. दरम्यान, मुलीची आई घर सोडून गेल्यानंतर पीडित मुलगी एकटीच राहिली. मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत आरोपी कदम याने तिच्यावर बलात्कार करण्यास सुरवात केली.

मुलगी हतबल होती, तसेच आरोपी कदम याच्या धमकीमुळे ती गप्प बसली होती. दरम्यान, डिसेंबरमध्ये या पीडित मुलीच्या शेजारी एक कुटुंब राहण्यासाठी आले. त्यांच्या १३ वर्षांच्या दोन मुली होत्या. त्या मुलींची ओळख या पीडित मुलीशी होऊन घरी येजा सुरू झाली. आरोपी कदम याची या मुलींवर नजर पडली. ३१ डिसेंबरच्या रात्री आरोपीने आपल्या घरी एका मेजवानीचे (पार्टी) आयोजन केले आणि या दोन्ही मुलींनाही घरी बोलवून घेतले. त्यांना दारू पाजून आरोपी कदम याने यो दोन्ही बहिणींवर देखील बलात्कार केला. मागील दिड महिन्यापासून हा प्रकार सुरू होता, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालू तुरे यांनी दिली आहे.

याप्रकरणी सोमवारी १३ वर्षाच्या मुलीकडून विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. विरार पोलिसांनी आरोपी कमलाकर कदम याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२) (एम) ६५ (१) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ४, ८, १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहोत.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18
Next Post
Delhi Assembly 12 AAP MLAs marshaled out, suspended for day over protests

दिल्ली विधानसभेत प्रचंड गोंधळ, आम आदमी पक्षाचे बारा आमदार निलंबित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp