Loni Kalbhor News : सीमेवरील जवानांसाठी लोणी काळभोर येथील जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेतील मुलींच्याकडुन कलात्मक राख्या रवाना..
हनुमंत चिकणे Loni Kalbhor News : लोणी काळभोर (पुणे) : डोळ्यांत तेल घालून भारतभूमीचे रक्षण करणाऱ्या पोलादी मनगटाच्या जवानांप्रती कृतज्ञता ...