Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : विश्वराज केवळ आरोग्यसेवा संस्था नाही, तर देशाच्या प्रगतीच्या वाटचालीचा हा अविभाज्य भाग : डॉ. अदिती कराड

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 16 August 2023, 18:03

Loni Kalbhor News : लोणी काळभोर : शहरी स्वच्छता आणि रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दिशेने भारत सातत्याने प्रगती करत आहे. वैद्यकीय व्यावसायिक या नात्याने आमचे लक्ष रुग्णांच्या गरजा आणि कल्याणावर केंद्रित आहे. विश्वराज केवळ आरोग्यसेवा संस्था नाही, तर हा देशाच्या प्रगतीच्या वाटचालीचा अविभाज्य भाग आहे. असे प्रतिपादन डॉ. अदिती कराड यांनी केले आहे.

लोकांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन

लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त  विविध सामाजिक उपक्रम राबवून मंगळवारी (ता.१५) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. अदिती कराड  यांच्याहस्ते ध्वजारोहण  करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रतिपादन डॉ. अदिती कराड यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी  नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी परेड करून तिरंग्याला मानवंदना दिली. यावेळी हॉस्पिटलचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. अदिती कराड म्हणाल्या, शहरी स्वच्छता आणि रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दिशेने भारत सातत्याने प्रगती करत आहे. वैद्यकीय व्यावसायिक या नात्याने आमचे लक्ष रुग्णांच्या गरजा आणि कल्याणावर केंद्रित आहे. विश्वराज केवळ आरोग्यसेवा संस्था नाही, तर हा देशाच्या प्रगतीच्या वाटचालीचा अविभाज्य भाग आहे. असेही  डॉ. अदिती कराड म्हणाल्या.

 

तसेच दर्जेदार आरोग्यसेवा प्रदान करण्याची आमची वचनबद्धता आमच्या सहकारी, नागरिकांच्या कल्याणासाठी आमचे समर्पण प्रतिबिंबित करते. ज्याप्रमाणे आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी मुक्त आणि समृद्ध भारताचा पाया घातला. त्याचप्रमाणे आम्ही उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा देऊन निरोगी आणि आनंदी राष्ट्रासाठी योगदान देत आहोत. सावधगिरीच्या उपायांबद्दल लोकांना प्रबोधन करण्याच्या महत्त्वावर जोर देऊन, प्रतिबंध हा उपचारापेक्षा श्रेष्ठ आहे. या विश्वासाला विश्वराज हॉस्पिटल ठामपणे कायम ठेवते, असेही डॉ. अदिती कराड यांनी यावेळी सांगितले.

स्वातंत्र्यदिनानिमित्त नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम…

भारताचा ७७ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी स्तुत्य उपक्रम राबविला आहे. विद्यार्थ्यांनी डोळ्यांचा संसर्ग आणि विषाणूजन्य रोग जनजागृतीसंबंधी ३ हजार हून अधिक पत्रकाचे वाटप केले. तसेच, या उपक्रमाचे प्रचलित आरोग्य परिस्थितींबद्दल लोकांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने  आयोजन करण्यात आले होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42
Next Post

Uruli Kanchan News : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने उरुळी कांचन येथील 'एकाला' चौघांनी मारहाण करून लुटले..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.