‘ही ललित पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती’; सुनील केदार यांच्या रुग्णालयात दाखल होण्यावर भाजप नेत्याचा गंभीर आरोप
नागपूर : नागपूरच्या जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांना न्यायालयाने धक्का दिला. न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत ५ वर्षांच्या कारावासह ...