Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Lalit Patil case : ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणी दोन पोलीस कॉन्स्टेबलना अटक; कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 17 November 2023, 17:48

Lalit Patil case : पुणे : ससून रूग्णालयातून पलायन केलेला ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला अटक झाल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत. या प्रकरणात आता पुणे पोलीस दलातील नाथा काळे आणि अमित जाधव या दोन पोलीस कॉन्स्टेबलना अटक करण्यात आली आहे.

ललित पाटील हा पुण्यातील ससुन रुग्णालयातून १ ऑक्टोबर रोजी पळून गेला होता. त्यावेळी ससून रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या १६ नंबर वॉर्डबाहेर हे दोन पोलीस कॉन्स्टेबल पहारा देत होते. कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून या दोन पोलीस कॉन्स्टेबल्सना अटक करण्यात आली आहे. ललित पाटील प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्या या दोन पोलीस कॉन्स्टेबलसह दहा पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान, ललित पाटील ससून रूग्णालयातून ड्रग्ज रॅकेट चालवत होता. त्याला सहकार्य करणाऱ्या व चौकशीत दोषी आढळलेले ससून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना पदमुक्त करुन पूर्वीच्या डीनची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. ठाकूर यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तर आर्थोपेडीक सर्जन डॉक्टर प्रविण देवकाते चौकशी यांचे निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दोन्ही डॉक्टरांवर पोलीस काय कारवाई करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

 

ललित पाटीलचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढावा यासाठी त्याला डॉक्टर ठाकूर यांची मदत होत होत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. डॉक्टर ठाकूर यांच्या सांगण्यावरून डॉक्टर प्रवीण देवकाते हे ललित पाटील आजारी असल्याचे खोटे रिपोर्ट तयार करत होते. या दोन्ही डॉक्टरांचे हे कृत्य वैद्यकीय व्यवसायाला अनुसरून नसल्याने त्यांच्यावर कारवाई झाली आहे. दरम्यान, डॉक्टर संजीव ठाकूर ससून रुग्णालयाचे डीन म्हणून दहा महिन्यांपूर्वी रुजू झाले. ललित पाटील ससून रुग्णालयात डिसेंबर २०२० पासून ठाण मांडून होता. त्यामुळे डॉक्टर ठाकूर यांच्या आधीचे डीन आणि अधिकार्‍यांची चौकशी करा. संजीव ठाकूर यांच्यावरची कारवाई म्हणजे धूळफेक असल्याची टीका आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

दरम्यान, ससूनचे पूर्वीचे डीन डॉक्टर विनायक काळे यांची मुदतीआधी बदली केली होती. या निर्णयाविरोधात डॉक्टर काळे यांनी मॅटमध्ये दाद मागितली होती. मॅटने डॉक्टर काळे यांच्या बाजूने निकाल दिला. यामुळे या पदावर त्यांची फेरनियुक्ती झाली आहे. डॉक्टर ठाकूर यांना पदमुक्त करण्या आले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09
Next Post

Water Supply In Pune : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! २१ नोव्हेंबरला शहरातील 'या' भागांत पाणीपुरवठा राहणार बंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.