Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ravindra Dhangekar : ललित पाटील प्रकरणी तपासात हलगर्जीपणा; आ. रवींद्र धंगेकर आक्रमक, म्हणाले बुधवारपासून…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 27 November 2023, 18:16

पुणे : ससून रूग्णालयातून ड्रग्जची विक्री करणारा ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणी योग्य तपास होत नसल्याने आमदार रविंद्र धंगेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष घालत नाहीत. ससुन रुग्णालयातील कोणावरही पुणे पोलीस कारवाई करताना दिसत नाहीत. त्यामुळे शासनाची नाचक्की होत आहे, असा आरोप करत, बुधवारपासून पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा धंगेकर यांनी दिला आहे.

ससुन रुग्णालयात ललित पाटीलचा मुक्काम वाढविण्यासाठी मदत करणारे डीन डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. नवीन डीन डॉ. विनायक काळे यांना अद्याप पदभार दिलेला नाही. पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयातील क्लार्क महेंद्र शेवतेलाही अटक केल्यास चौकशीतून अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. मात्र, पुणे पोलीस ललित पाटील प्रकरणात कोणतीही कारवाई करत नसल्याने आंदोलन करण्याचा इशारा धंगेकर यांनी दिला आहे.

पुण्यात हुक्का पार्लर, पब, बार अशा अनेक ठिकाणी गैरप्रकार होत आहेत. मात्र, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणात लक्ष घआलत नाहीत. ललित पाटील प्रकरणाकडेही फडणवीस कानाडोळा करत आहेत, अशी टीका धंगेकर यांनी केली. ललिल पाटील ड्रग्स प्रकरणाबाबत विधिमंडळात विषय मांडणार आहे. यासंदर्भात विविध मागण्यादेखील करणार आहे. मात्र, मला या प्रकरणाबाबत विधिमंडळात किती बोलू देतील याबाबत शंका आहे. या प्रकरणात शासनाचा हलगर्जीपणा पुढे येत आहे. हा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे दिला गेला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33
Next Post

'साहेब, काही करा...पण पंचनामे करून मदत करा'; नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची आर्त हाक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.