Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ललित पाटीलचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन? तपासात आणखी ४ नावे उघड; पुणे पोलिसांवर कारवाई

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 21 November 2023, 12:54

पुणे : ससून रूग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज तस्कर ललित पाटील सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची पोलीस कोठडी २० नोव्हेंबर रोजी संपली. या दरम्यान केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड होत आहे. अमली पदार्थ तस्कार प्रकरणात आणखी चार नावे उघड झाली आहेत.

त्यातील दोन आरोपी इम्रान शेख उर्फ अतिक अमीन खान आणि रहिश्चंद्र पंत यांना पोलिसांनी अटक केली. या दोघांसह अकरा जणांवर मकोकानुसार कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता पोलिसांनी न्यायालयात व्यक्त केली.

ललित पाटील याची पोलीस कोठडी २० नोव्हेंबर रोजी संपली होती. त्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी पोलीस तपासातील महत्वाची माहिती न्यायालयात सादर करण्यात आली. यासंदर्भात गोपनीय अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. त्यामध्ये ललित पाटील याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

 

मेफेड्रोन ड्रग्सची निर्मिती, ड्रग्सची साठवण, ड्रग्सचे वितरण ही माहिती तपासात उघड झाली आहे. त्यात प्रत्येकाचा सहभाग स्पष्ट झाला आहे. यानंतर ललित पाटील, अरविंद लोहरे, भूषण पाटील, जिशान शेख, राहुल पंडित, इम्रान शेख, शिवाजी शिंदे, हरिश पंत यांची पोलीस कोठडी २४ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. बचाव पक्षातर्फे आरोपींना पोलीस कोठडीची गरज नसल्याचा युक्तीवाद करण्यात आला.

दरम्यान, ललित पाटील प्रकरणात नाथ काळे आणि अमित जाधव या दोघांना पोलीस खात्यातून बडतर्फ केले आहे. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी सोमवारी बडतर्फीचे आदेश काढले. नाथाराम काळे आणि अमित जाधव यांची कोर्ट कंपनी म्हणून ससून रुग्णालयात नेमणूक करण्यात आली होती.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13

विकृतीचा कळस..! महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची बदनामी; दिग्दर्शक सचिन गोस्वामीं संतापले….

Friday, 3 July 2026, 18:09

जमिनीच्या वादातून फुरसुंगीत तुफान राडा; लोखंडी रॉड, काठीने हल्ला, तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

Friday, 3 July 2026, 18:03

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33
Next Post

समाज प्रबोधनकार प्रा. राजेश महाराज बोराटे यांचा इंद्रायणी भूमिपुत्र पुरस्काराने सन्मान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.