मतदानासाठी रांगेत उभे असतानाच वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू; मतदान केंद्र परिसरातील घटनेने एकच खळबळ
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी मतदान सुरु असतानाच कोल्हापूर शहरातील उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान केंद्रावर एका वृद्ध मतदाराचा हृदयविवकाराच्या ...