Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

RBI : आरबीआयची मोठी कारवाई! कोल्हापूरातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 6 December 2023, 15:07

RBI : कोल्हापूर : आरबीआयने कोल्हापूर येथील बँकेवर मोठी कारवाई केली आहे. तिथल्या नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. आरबीआयच्या या कारवाईमुळं एकच खळबळ उडाली आहे. आरबीआयच्या या कारवाईमुळं सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. इचलकरंजी येथील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे.

शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेत पदाचा दुरूपयोग करत नियमबाह्य कर्ज वाटप करून तब्बल 3 कोटी ५८ लाख ३७ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अध्यक्ष, त्याची पत्नी व शाखाधिकारी यांच्यासह १९ जणांवर गावभाग पोलिस ठाण्यात ऑगस्ट 2023 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता . याप्रकरणी प्रशासक धोंडीराम आकाराम चौगुले (रा. राजारामपुरी कोल्हापूर) यांनी तक्रार दिली होती. त्यानंतर लगेचच बँकेचा परवाना रद्द झाल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

बँकेकडे पुरेसं भांडवल आणि कमाईचे साधन नसल्याचे कारण देत आरबीआयने शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेन सोमवारी ही कठोर पावलं उचलत मोठी कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बँकेला 4 डिसेंबर 2023 पासून सर्व प्रकारचे व्यवहार बंद करण्याचे आदेश दिले होते. बँकेत कोणत्याही ठेवी स्वीकारण्यास किंवा पैशाचे व्यवहार करण्यास पूर्णपणे बंदी घातली होती.

 

बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईचे साधन नसल्याने सध्याची बँकेची असलेली आर्थिक स्थिती पाहता बँक सध्याच्या ठेवीदारांना पूर्ण पैसे देऊ शकणार नाही, असे निष्पण्ण झाले होते. बँकेला बँकिंग सेवा चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास सार्वजनिक ग्राहकांवर विपरित परिणाम होईल असे प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी ऑगस्ट 2023 मध्ये बँकेच्या अध्यक्षांसह अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला होता.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

Maratha Reservation : क्युरेटिव्ह पीटिशनबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण, मराठा आरक्षणावर आज निर्णय येण्याची शक्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.