Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Raju Shetti : ‘स्वाभिमानी’च्या मागण्या मान्य; तीन आठवडे थांबलेले ऊस गाळप होणार सुरू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 24 November 2023, 17:04

Raju Shetti  : कोल्हापूर : ऊस दराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरूवार सकाळपासून पुणे-बंगळुरू महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं होतं. हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. आंदोलन मागे घेतल्याचा हा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे.

मागील हंगामासाठी ऊसाला प्रति टन ४०० रूपये आणि यावर्षी एकरकमी साडेतीन हजार रुपये उचल मिळावी अशी मागणी स्वाभिनामी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली होती. याबाबत जिल्हा पातळीवर तीन बैठका झाल्या होत्या. तर बुधवारी ( २२ नोव्हेंबर ) सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊनही तोडगा निघाला नाही. मागील हंगामात ज्या कारखान्यांनी ऊसाला प्रतिटन तीन हजारांच्या आतमध्ये दर दिला आहे. त्यांनी १०० रुपये आणि ३ हजार रूपयांपेक्षा जास्त दर देणाऱ्या कारखान्यांनी मागील हंगामातील ५० रुपये अतिरिक्त देण्यास जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी संमती दर्शवली. त्यामुळे ऊस दराबाबत सुरू असलेली कोंडी फुटली आहे.

गुरूवारी राजू शेट्टी यांनी पुणे-बंगळुरू महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेमध्ये चर्चा झाली. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. यामुळे उद्यापासून गेले तीन आठवडे थांबलेले ऊस गाळप सुरू होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिवाळीचे भेट मिळाली आहे. तर, साखर कारखानदारांनी समाधानाचा सुस्कारा सोडला आहे.

 

राजू शेट्टी यांची दिलगिरी

“पत्रकारांनी केलेल्या सहकार्यांमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आजच्यासह सर्व आंदोलनाला यश आले,” असं राजू शेट्टींनी सांगितलं. ऊस आंदोलनामध्ये बाजी मारल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जल्लोष करीत असताना काही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली. यावेळी वार्तांकन, चित्रीकरण करणाऱ्या माध्यमकर्मींना धक्काबुक्की केली. हा प्रकार पाहून तेथे राजू शेट्टी धावून आले. त्यांनी हुल्लडबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला केले आणि पत्रकारांची दिलगिरी व्यक्त केली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

मुंडेंच्या FDA चा मोठा भांडाफोड; गोरेपणाच्या क्रीममध्ये कॅन्सरकारक रसायनांचा काळाबाजार उघड

Sunday, 5 July 2026, 14:05

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12
Next Post

दापोडे रस्त्यावरील खड्ड्यात मनसेकडून वृक्षारोपण; वेल्हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयालाही ठोकले टाळे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.